-
मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या (Swanandi Tikekar) घरी नुकतीच श्रावणातली सत्यनारायणाची पूजा (Shravan Satyanarayan Puja) पार पडली.
-
भगवान सत्यनारायण हे विष्णूचे रूप (Lord Vishnu) मानले जाते.
-
सत्यनारायण पूजा (Satyanarayan Puja) केल्याने धन, वैभव, समृद्धी प्राप्त होत असल्याची मान्यता आहे.
-
सत्यनारायण पूजेसाठी स्वानंदीने लाल रंगाची पैठणी साडी (Red Paithani Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर स्वानंदीने नथ, कानातले, मोठे मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या अशा दागिन्यांचा साज (Traditional Maharashtrian Jewellery) केला होता.
-
स्वानंदी व पती गायक आशिष कुलकर्णीच्या फोटोंवर युट्युबवाला सॅमने (Youtube Wala Sam) ‘Cutiessssss.. अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा’ अशी कमेंट केली आहे.
-
स्वानंदी लवकरच मातीची ओढ आणि नात्यांची वीण हसत- खेळत, अगदी धमाल करत घट्ट करणारा… महाराष्ट्रातल्या सर्व कुटुंबांच्या अगदी घरातला सिनेमा, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’मध्ये (Kurla To Vengurla Marathi Movie) झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?