-
पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक आहे.
-
पुष्कर हा ‘हॅप्पी गो लकी’ अभिनेता म्हणून ओळखला जातो.
-
पुष्करच्या पत्नीचे नाव प्रांजल श्रोत्री (Pranjal Shrotri) असे आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवर पुष्करच्या लाडक्या लेकीची चर्चा सुरू आहे.
-
पुष्कर व प्रांजल यांच्या लेकीचे नाव शनाया (Shanaia Pushkar Shrotri) असे आहे.
-
शनाया ही अभिनय नव्हे तर संगीत (Music) क्षेत्रात काम करत आहे. शनाया उत्तम गायिका (Singer) आहे.
-
शनाया सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो व रील व्हिडीओ शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : पुष्कर श्रोत्री/इन्स्टाग्राम)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..