-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अभिनेत्री कौमुदी वलोकर (Kaumudi Walokar) घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेत कौमुदीने ‘आरोही’ची (Aarohi) भूमिका साकारली होती.
-
नुकतीच कौमुदीने लग्नानंतरची पहिली दिवाळी (Diwali 2025) साजरी केली.
-
डिसेंबर २०२४ मध्ये कौमुदीने आकाश चौकसेबरोबर (Aakash Chowkase) लग्नगाठ बांधली होती.
-
या फोटोंमध्ये कौमुदीने गडद रंगाची सुंदर पैठणी साडी (Paithani Saree Look) नेसली आहे.
-
कौमुदीने दिवाळीच्या फोटोंना ‘पैठणी.. सगळी हौस पूर्ण करायची.. माझी पहिली..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
कौमुदीने स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. ‘PsychEd’ असे या कंपनीचे नाव आहे. याद्वारे लोकांना मानसिक आरोग्यांबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
-
कौमुदी व आकाश हे दोघे या (PsychEd Consulting & Services) कंपनीचे संस्थापक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : कौमुदी वलोकर/इन्स्टाग्राम)
“शफाली मला म्हणाली होती की जर मला बॉलिंग मिळाली तर…”, हरमनप्रीतनं सांगितला सामन्यापूर्वीचा ‘तो’ संवाद!