-
मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) शेअर केलेल्या फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये अमृताने जांभळ्या रंगाचा शिफॉन साडी (Purple Chiffon Saree) नेसली आहे.
-
अमृताने जांभळ्या शिफॉन साडीला मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
जांभळ्या साडीतील लूकवर अमृताने सुंदर डिझाईन असलेले मंगळसूत्र (Mangalsutra New Design) परिधान केले आहे.
-
अमृताने या फोटोंना ‘अफवा आहे.. चेहरा तजेलदार दिसतोय.. पण याचे कारण आहे, माझी आवडती जांभळी साडी आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज.. मी गरोदर नाही आहे.. दिवाळीमुळे आनंदी आहे.’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पती प्रसाद जवादेबरोबर (Prasad Jawade) अमृताने फोटोंसाठी रोमँटिक पोज दिल्या आहेत.
-
प्रसादने अमृताच्या फोटोंवर ‘तुम हुस्न परी तुम जानेजहाँ…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
INDW vs SAW: अमोल मुझुमदारांचे ते २ शब्द कानी पडताच भारतीय संघात उत्साह संचारला, फायनलआधी टीम इंडियाला काय सांगितलं होतं?