-
एअरपॉड ठेवण्यासाठी खास आकर्षक डिझाईनच्या केसेस पाहून तुम्हालाही आनंद वाटेल. वेगवेगळ्या कार्टूनची आठवण करून देण्याऱ्या या केसेस आहेत. सुपर हिरो असलेल्या सुपरमॅनच्या केसची किंमत अॅमेझॉनवर ४९९ रुपये आहे.
-
स्पायडरमॅन एप्पल एअरपॉड केसही उपलब्ध असून २९९ रुपये किंमत आहे.
-
पोकेमॅन बॉल केस एअरपॉड्स प्रोसाठी आहे. अॅमेझॉनवर याची किंमत ४९९ रुपये आहे.
-
विनी तर पू या डिस्ने कॅरेक्टवर एक एअरपॉड केस आहे. अॅमेझॉनवर ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.
-
सर्वांच आवडतं टॉम अँड जेरीमधल्या कार्टूनवर आधारीत एक एअरपॉड केस आहे. जेरीचा एअरपॉड अॅमेझॉनवर ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.
-
लोकप्रिय गेम मॉरियोच्या डिझाइनचा एअरपॉड केस आहे. अॅमेझॉनवर ४०९ रुपयांना उपलब्ध आहे.
-
सुपर हिरो प्रोटेक्टिव एअरपॉड केसही आहे. त्याल हुक असून तो अडकवूही शकतो. अॅमेझॉनवर याची किंमत २९९ रुपये आहे.
-
९० च्या दशकातील गेमवर आधारीत एअरपॉड आहे. हा केस पाहिल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात. अॅमेझॉनवर याची किंमत २९९ रुपये आहे.
-
बॅटमॅन एप्पल एअरपॉड केसही उपलब्ध असून अॅमेझॉनवर ४९९ रुपये किंमत आहे.
-
WALL-E या पात्रावर आधारित एअरपॉड केस आहे. अॅमेझॉनवर याची किंमत ४२९ रुपये आहे.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान