-
रंगामुळे घराच्या भिंती अगदी नव्यासारख्या दिसू लागतात. या रंगांच्या मदतीने घर अगदी सुंदर आणि मोठे दिसू लागते. पण त्याच्या वासाने काही दिवस घरात राहणे अवघड होऊन जाते. कारण रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात, त्यामुळे घरात खूप दुर्गंधी येते. (photo – freepik)
-
विशेषतः मायग्रेन किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांना या रंगांचा वासाने खूप अस्वस्थ वाटू लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला या वासापासून दूर रहायचे असल्यास काही सोप्या टिप्स फॉलो करव्या लागतील, (photo – freepik)
-
घरामधील रंगाचा वास दूर करण्यासाठी खोलीत सुगंधित मेणबत्ती पेटवा. यामुळे अर्ध्या तासात सर्व दुर्गंधी दूर होईल. (photo – freepik)
-
स्वयंपाकघरात वापरत असलेला बेकिंग सोडा वास शोषून घेण्यास प्रभावी आहे, म्हणून जर तुम्हाला रंगाच्या वासाने त्रास होत तुम्ही घरात वापरु शकत. (photo – freepik)
-
बेकिंग सोडा प्रमाणे, कॉफी बीन्समध्ये देखील गंधाशी लढण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही ते पेंट केलेल्या खोलीत ठेवले तर वासाचा प्रभाव कमी होऊ लागतो. (photo – freepik)
-
जर तुम्हाला पेंटच्या वासाचा त्रास होऊ द्यायचा नसेल, तर काही कापलेले लिंबू पाण्याने भरलेल्या बादलीत टाका आणि बादली नंतर रंगकाम केलेल्या खोलीत ठेवा (photo – freepik)
-
अधिक प्रभावी परिणामांसाठी, रात्रभर खोलीत बादली तशीच ठेवा, याने खोलीतील रंगाचा वास कमी झाला असेल. (photo – freepik)
-
रंगामुळे घराच्या भिंती अगदी नव्यासारख्या दिसू लागतात. या रंगांच्या मदतीने घर अगदी सुंदर आणि मोठे दिसू लागते. पण त्याच्या वासाने काही दिवस घरात राहणे अवघड होऊन जाते. कारण रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात, त्यामुळे घरात खूप दुर्गंधी येते. ( photo – freepik)
-
यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा भरा, खोलीत ठेवा आणि दरवाजा बंद ठेवा. काही तासांतच तुम्हाला त्याचा परिणाम जाणवू लागेल. (photo – freepik)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी