-
फॅशन ट्रेंड वेळोवेळी बदलत राहतात. विशेषतः महिलांची फॅशन तर प्रत्येक ऋतूत बदलते. तशाही महिला पार्ट्यांपासून ते धार्मिक कार्यक्रमांपर्यंत विविध लूक्समध्ये पाहायला मिळतात. (Photo: samantha ruth prabhu/Insta)
-
आज आपण काही सूट्स डिझाईन्स पाहूयात ज्यामध्ये तुम्ही केवळ सुंदरच दिसणार नाहीत तर ट्रेंडनुसार देखील दिसाल. चला तर मग एक नजर टाकूया (Photo: Shweta Tiwari/Insta)
-
जर तुम्हाला पिवळ्या रंगाचा ड्रेस घालायचा असेल तर हा पॅटर्न तुमच्यावर खूप सुंदर दिसेल. (Photo: Shweta Tiwari/Insta)
-
तुम्ही पार्टी, पूजा विधीसाठी हा आऊटफिट ट्राय करू शकता (Photo: Mahira Sharma/Insta)
-
या ट्रेंडी ड्रेसवर तुम्हाला सिल्व्हर कलरच्या हिल्स खूप छान दिसतील. (Photo: Shweta Tiwari/Insta)
-
आजच्या ट्रेंडनुसार, हा गुलाबी रंगाचा सूट देखील एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी हा ड्रेस परिधान करू शकता. (Photo: Shweta Tiwari/Insta)
-
जांभळ्या ओढणीसह पांढऱ्या ड्रेसमध्ये तूम्ही एखाद्या अप्सरेसारख्याच दिसाल. (Photo: Shweta Tiwari/Insta)
-
या उन्हाळ्यात हा ड्रेसही खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही ऑफिस, सहल किंवा इतर कोणत्याही वेळी हा ड्रेस घालू शकता. (Photo: Shweta Tiwari/Insta)
-
जर तुम्ही साध्या लूकसाठी काही खास शोधत असाल तर तुम्ही हा ड्रेस वापरून पाहू शकता. नो मेकअप लूकमध्येही तुम्ही या ड्रेसवर खूप सुंदर दिसाल. (Photo: Shweta Tiwari/Insta)
-
निळ्या रंगाची स्टायलिश कुर्ती, गडद लाल रंगाची प्लाझो आणि उंच हिल्स तुमच्या लूकला अधिकच आकर्षक करतील. (Photo: samantha ruth prabhu/Insta)
-
तुम्ही उन्हाळ्यात हा ड्रेसही ट्राय करू शकता. (Photo: Shweta Tiwari/Insta) हेही पाहा- व्हर्च्युअल मीटिंगमध्ये Confident दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा…

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक