-
‘जिओ’च्या यशानंतर रिलायन्स बाजारामध्ये ‘जिओ फायबर’ ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा घेऊन आली आहे. यामध्ये ग्राहकांना १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएस इतका अफाट इंटरनेट स्पीड मिळणार आहे. फक्त ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात विविध योजना देण्यात येणार आहेत. चला जाणून घेऊया जिओ फायबर जोडणीसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करायची…

– जिओ फायबरच्या नोंदणीसाठी https://gigafiber.jio.com/registration 
– तुमच्या ठिकाणाचे नाव लिहा 
-ज्या ठिकाणी जिओ फायबरची जोडणी हवी, तेथील संपूर्ण पत्ता टाका -
– त्यानंतर आपले संपूर्ण नाव, फोन नंबर आणि ई-मेल आदी माहिती द्या
-
– तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका आणि सबमिटचे बटन दाबा. अशा प्रकारे तुम्ही जिओ फायबरसाठी नोंदणी करु शकता.
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा