-
काल १५ जून रोजी सर्वत्र ‘फादर्स डे’चं सेलीब्रेशन करण्यात आलं. कलाकार, अभिनेते, अभिनेत्री आणि क्रिकेटर्सनीही त्यांच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने लाडक्या बाबांना शुभेच्छा दिल्या. (Photo: Sachin Tendulkar/Instagram)
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही लेक साराने खास अंदाजात फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo: Sara Tendulkar/Instagram)
-
साराने तिचे बाबा सचिनबरोबरचे बालपणीचे अनसीन अल्बम फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. (Photo: Sachin Tendulkar/Instagram)
-
या फोटोंमध्ये बाबा म्हणून सचिनचं त्यांच्यावरील प्रेम पाहायला मिळत आहे. (Photo: Sara Tendulkar/Instagram)
-
या फोटोंमध्ये सारा आणि तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरचे गोड बालपण पाहायला मिळत आहे. (Photo: Sara Tendulkar/Instagram)
-
साराने या फोटोंना शेअर करताना “Luckiest children in the world, Happy Father’s Day baba!” असं कॅप्शन दिलं आहे. (Photo: Sara Tendulkar/Instagram)
-
साराने शेअर केलेल्या या फोटोंना सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. (Photo: Sara Tendulkar/Instagram)
-
हे सर्व फोटो पाहून चाहतेही आनंदी झाले आहे. विविध प्रतिक्रिया देत आहेत. (Photo: Sara Tendulkar/Instagram)
-
या फोटोंना आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. (Photo: Sara Tendulkar/Instagram) हेही पाहा- Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौऱ्यासाठी सायप्रसची का केली निवड; तुर्कीशी काय आहे कनेक्शन?

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”