-
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २६९ धावांची खेळी केली आहे. (फोटो- एक्स)
-
यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. दरम्यान कोण आहेत, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय कर्णधार जाणून घ्या. ( फोटो- एक्स)
-
शुबमन गिलने कसोटी कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी केली आहे. त्याने इंग्लंडविरूद्ध २६९ धावांची खेळी केली आहे.
(फोटो – एक्स) -
विराट कोहलीने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात नाबाद २५४ धावांची खेळी केली होती.
(फोटो- एक्स) -
विराटने २०१७ मध्ये श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात २४३ धावा केल्या होत्या.
(फोटो- एक्स) -
विराटने २०१६ मध्ये वानखेडे स्टेडियमवर फलंदाजी करताना इंग्लंडविरूद्ध २३६ धावांची खेळी केली होती.
( फोटो- एक्स) -
एमएस धोनीने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात २२४ धावांची खेळी केली होती. ( फोटो – एक्स)

Today’s Horoscope: शिव योगामुळे कोणाचा मर्जीप्रमाणे जाईल दिवस तर कोणाची काळजी होईल दूर? वाचा शुक्रवारचे राशिभविष्य