-
UPSC परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थांचं आयएएस व्हायचं लक्ष असतं. त्यासाठी कठीण परिक्षेला सामोरं जावं लागतं, याबाबतही त्यांना कल्पना असते. त्याचप्रमाणं ते अभ्यासही करतात. आयएएस परीक्षा पास होण्यासाठी लेखी परिक्षेत तर उत्तीर्ण व्हावचं लागतं. शिवाय मुलाखतीमधील अवघड प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतात. रट्टा मारणाऱ्या विद्यार्थांना तर हे प्रश्न ऐकून घाम फुटतो आणि डोक चक्रावल्यासारखं होऊ शकतं. अनेकदा साधे सरळ वाटणारे हे प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांची आयक्यू टेस्ट घेण्यासाठी विचारलेले असतात हेच अनेकांना कळत नाही. आज आपण असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. यापैकी तुम्हाला किती उत्तरं येतात बघा बरं…
चीन हा देश आशिया खंडात आहे, मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, चीन क्रिकेट का खेळत नाही? खरंतर याची कारण अनेक आहेत. यात एक म्हणजे इंग्रजांनी चीनमध्ये कधीच वसाहती निर्माण केल्या नाही. क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये ब्रिटिशांची सत्ता असल्याचा इतिहास आहे. चीनमध्ये असंख्य स्वस्त व सहज सोपे खेळ खेळले जातात. बास्केट बॉल आणि फुटबॉल शिवाय जे लोकप्रिय आहेत. चिनी खेळाडूंना बॅटमिंटन, टेबल टेनिस यासारख्यां खेळांमध्ये सर्वश्रेष्ठ समजलं जातं. चीन नेहमीच ऑलिम्पिकचं समर्थन करत आला आहे आणि त्यासाठीच मेहनत घेतो. त्यामुळेच चीन ऑलिम्पिकमध्ये जास्त पदक मिळवतो. सगळ्यात महत्त्वाची बाब जी तुम्हाला माहिती असेल, की क्रिकेटचा ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धांमध्ये समावेश नाही. कदाचित भविष्यात होणारही नाही. हे एक कारण आहे, ज्यामुळे चीन क्रिकेटला प्रोत्साहन देत नाही. नाही, मनुष्य आणि प्राण्यांची गुणसूत्रे वेगळी असतात. त्यामुळे माणसाच्या स्पर्मपासून प्राण्यांना गर्भधारणा होऊ शकत नाही. जर तसा प्रयत्न केला तर मूल प्राणी आणि माणसाचं विचित्र असं कॉम्बिनेशन होईल. टायटॅनिकसारखं दुसरं जहाज तयार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मृत व्यक्तींच्या परिवार वाल्यांनी याला विरोध केला. जर दुसरं जहाज तयार केल्यास मृत्यू झालेल्यांचा अपमान होईल असं म्हटलं गेलं. सध्या पाणी आणि समुद्रावर तरंगणारी हॉटेलं तयार करण्यात येतात. हो, आलास्का, उत्तरी नार्वे आणि आयसलँड येथे दिवस आणि रात्र एकाचवेळी पाहू शकतो. YouTube वर याचे व्हिडिओही उपलबद्ध आहेत. Parle – G मधील G चे अनेक अर्थ आहेत. जसे की ८० च्या दशकात Gluco म्हटले जायचे त्याचा अर्थ ग्लुकोजअसा होता. त्यानंतर G फॉर जीनिअसही म्हटले जाते. सर्च म्हणजे प्रश्नांची उत्तरे पहिल्यांपासूनच उपलबद्ध असतात. तर रिसर्च म्हणजे, एखाद्या नव्या विषयावर संशोधन करून निष्कर्ष काढणे आणि नवीन डेटा तयार करणे होय… हृदयाशिवाय एखादा व्यक्ती जिवंत राहणे म्हणजे चमत्कारच होय. पण. अमेरकेत एक व्यक्ती हृदयाशिवाय एक दोन नव्हे दीड वर्ष जिवंत होती. अमेरिकामधील मिशिगन राज्यातील पिसिलँट शहरातील २५ वर्षीय व्यक्ती हृदयाशिवाय दीड वर्ष जिवंत होता. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, हृदय प्रत्यारोपण करण्यापूर्वी ती व्यक्ती दीड ५५५ दिवस जिवंत होती. -
हवेत प्रमुखपणे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वायू असतात. हे दोन्ही वायू पारदर्शी गॅस आहेत. या वायूवर किरणे पडल्यानंतर प्रतिबिंबित होत नाहीत, त्यामुळे आपल्याला दिसत नाहीत.
लोखंड किंवा लोह पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे धातू स्वरूपातले मूलद्रव्य आहे. भूकवचात रासयनिक संयुगांच्या रूपात ते विपुल प्रमाणात आढळते. लोखंड निसर्गात सहसा मुक्तरूपात आढळत नाही, ते नेहमी लोहसंयुगाच्या रूपात असते. .

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान