-
भारतात अनेक धर्माचे लोक राहतात, त्यात विविध भाषा आणि संस्कृतींचा समावेश आहे. देशाची लोकसंख्या १.३ अब्जांपेक्षा जास्त आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेच्या अहवालानुसार, भारतात एकूण १२१ भाषा आणि २७० मातृभाषा बोलल्या जातात. तर १२१ भाषांपैकी २२ भाषांचा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा ७ भाषांबद्दल सांगणार आहोत ज्या भारतात सर्वाधिक बोलल्या जातात.
-
हिंदी
हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात ५२.८ कोटी लोक हिंदी बोलतात. (Photo Source: Indian Express) -
इंग्रजी
जनगणनेच्या आकडेवारीनुसार, २ लाख ५९ हजारांहून अधिक लोकांनी इंग्रजी ही पहिली भाषा म्हणून निवडली होती. तर इंग्रजीला दुसरी आणि तिसरी भाषा म्हणून निवडणाऱ्यांची संख्या १२.९ कोटींहून अधिक आहे. (Photo Source: Pexels) -
बंगाली
भारतात ९.७ कोटींहून अधिक लोक बंगाली भाषा बोलतात. (Photo Source: Indian Express) -
मराठी
भारतात ८.८ कोटींहून अधिक लोक मराठी भाषा बोलणं पसंत करतात. (Photo Source: Indian Express) -
तेलगू
८.१ कोटींहून अधिक भारतीय तेलुगू भाषा बोलतात. (Photo Source: Indian Express) -
तमिळ
भारतात ६.९ कोटींहून अधिक लोक तामिळ भाषा बोलतात. (Photo Source: Indian Express) -
गुजराती
५.५ कोटींहून अधिक भारतीय गुजराती भाषा बोलतात.(Photo Source: Indian Express) -
उर्दू
भारतात ५ कोटींहून अधिक लोक उर्दू बोलतात. (Photo Source: Pexels)

Today’s Horoscope: आश्लेषा नक्षत्रात ‘या’ राशींना मिळणार धनलाभासह जोडीदाराची साथ; तुमच्या आयुष्यात काय नवं घडणार? वाचा सोमवारचे राशिभविष्य