-
सोशल मीडियावर काव्या आणि अनिरुद्ध रविचंदर एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा होत आहेत. (Photo: Instagram)
-
ते दोघे लग्नही करणार आहेत असेही वृत्त येत आहे तथापि, त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि दोघांनी या वृत्तांचे खंडनही केलेले नाही. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
अनिरुद्ध रविचंदर हा देशातील एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
त्याने जवानसह अनेक उत्तम दक्षिण चित्रपटांना संगीत दिले आहे. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
अनिरुद्धचे ‘कोलावेरी डी’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
माध्यमांतील माहितीनुसार अनिरुद्धने ‘जवान’साठी सुमारे १० कोटी रुपये घेतले होते. असे म्हटले जाते की ए.आर. रहमान एका चित्रपटासाठी सुमारे ८ कोटी रुपये घेतात. अशा परिस्थितीत, अनिरुद्ध सर्वाधिक मानधन घेणारा संगीत दिग्दर्शक बनला आहे. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
त्याची एकूण संपत्ती ५० कोटींच्या जवळपास आहे. दरम्यान, याबद्दल कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
काव्या मारनची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे ४०९ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. (Photo: Ipl/Social Media)
-
ती सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडची कार्यकारी संचालक आणि सनरायझर्स हैदराबाद (आयपीएल) आणि सनरायझर्स ईस्टर्न केप (एसए२०) ची सह-मालक आणि प्रमुख आहे. (Photo: Instagram) हेही पाहा- करिश्मा कपूरच्या घटस्फोटीत नवऱ्याचा धक्कादायक मृत्यू; मधमाशीच्या डंखानं खरंच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार