रितेश देशमुखच्या Raid 2 ने दोन दिवसांत वसूल केले ८० टक्के बजेट, एकूण कलेक्शन तब्बल…
रितेश देशमुख व अजय देवगन यांचा 'रेड 2' चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी १९.२५ कोटी रुपयांची कमाई करून, हा २०२५ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. दुसऱ्या दिवशी ११.७५ कोटी रुपये कमावून, दोन दिवसांत एकूण ३१ कोटी रुपयांची कमाई झाली. 'रेड 2' ने अनेक चित्रपटांना मागे टाकले असून, वीकेंडला दमदार कमाईची अपेक्षा आहे.