बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३० वर्ष सातत्याने काम करत आहे. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या सौगंध चित्रपटामधून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली, खिलाडी या चित्रपटामुळे अक्षयला खरी ओळख मिळाली. त्यानंतर मोहरा, जानवर, धडकन, अंदाज, फिर हेरा फेरी, गरम मसाला, अजनबी, भुल भुलैय्यास हाऊसफुल यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. दोन राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावे आहेत. २००९मध्ये अक्षयला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. शिवाय खतरों के खिलाडी या छोट्या पडद्यावरील शोच्या काही सीझनचं सूत्रसंचालनही अक्षयने केलं.Read More
Divija Fadnavis on Eco Friendly Bappa: अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अमृता फडणवीस, दिविजा फडणवीस…
Bollywood patriotic movies, independence day 2025 celebrations: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत.…