scorecardresearch

अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 61 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

RSS वर बंदी घालण्याच्या मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यावर बाबा रामदेव संतापले, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Baba Ramdev : RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर बाबा रामदेव संतापले; म्हणाले, “ते मोदी आणि शाहांना…”

आरएसएस बंदी घालण्याच्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मागणीवर बाबा रामदेव यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

 Bihar Elections :‘रालोआ’कडे विकासाचा अजेंडा! - अमित शहा (संग्रहित छायाचित्र)
Bihar Elections 2025 :‘रालोआ’कडे विकासाचा अजेंडा!

Amit Shah : यावेळी शहा यांनी रालोआच्या जाहीरनाम्याचे मुद्देही मांडले. या जाहीरनाम्यात शेतकरी आणि महिलांसाठी विशेष योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

"लालूंना त्यांच्या मुलाला CM बनवायचंय, तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला PM बनवायचंय, पण दोन्ही पदे...", अमित शाहांची टीका, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Amit Shah : “लालूंना त्यांच्या मुलाला CM बनवायचंय, तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला PM बनवायचंय, पण दोन्ही पदे…”, अमित शाहांची टीका

अमित शाह यांनी एका सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

 Bihar Elections :‘रालोआ’कडे विकासाचा अजेंडा! - अमित शहा (संग्रहित छायाचित्र)
अग्रलेख : ‘कुबडी’माझी सांडली गं…

… कसोटीचा क्षण येतो तेव्हा कोणताही दांडगा पक्ष हा प्रतिस्पर्ध्यापेक्षा सहयोगी/ सहकारी/ आघाडी/ समर्थक पक्षाची मुंडी पहिल्यांदा पिरगाळतो. प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या शिड्या नंतर कुबड्या ठरतात आणि पाय सुदृढ झाले की ‘योग्य वेळी’ दूर केल्या जातात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (छायाचित्र पीटीआय)
बिहारमध्ये मोदी-शाहांकडून ‘जंगलराज’चा उल्लेख; मुळात हा शब्द नेमका आला तरी कुठून?

Jungleraj in Bihar Politics : ‘जंगलराज’ हा शब्द नेमका आला तरी कुठून? त्याची सुरुवात कशी झाली? राष्ट्रीय जनता दलाचे नेते या शब्दाला कसे सामोरे जातात? त्याचाच हा आढावा…

अमित शाहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“भस्म्या झालेला ॲनाकोंडा”, उद्धव ठाकरेंच्या अमित शाहांवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर; वाचून दाखवली घोटाळ्यांची यादी

अमित शाहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप कार्यालयाच्या जागेवर प्रश्न विचारणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले; वाचा, कायदेशीर बाबींबाबत काय स्पष्टीकरण दिले.
भाजप कधीही काचेच्या घरात रहात नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर, नवीन कार्यालय कायदेशीरच…

Devendra Fadnavis, BJP Office Mumbai : नवीन प्रदेश कार्यालयासाठी खासगी जागा खरेदी केली असून, महापालिकेचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत आणि कोणतीही सवलत न घेतल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विरोधकांना 'दुर्बिणीतूनही दिसू नका!' स्थानिक निवडणुकीसाठी अमित शहा यांचा भाजप कार्यकर्त्यांना 'मास्टर स्ट्रोक'! (संग्रहित छयाचित्र)
राज्यात भाजप कुबड्यांवर नव्हे तर स्वबळावर उभा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सूचक वक्तव्य, विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा मंत्र…

Amit Shah, Maharashtra BJP : महाराष्ट्रात भाजप चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकाचा मजबूत पक्ष बनल्याचे सांगून अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत विरोधकांना दुर्बिणीतूनही दिसणार नाहीत, असा मंत्र दिला.

जागतिक गुंतवणूकदारांनी भारताच्या सागरी क्षेत्रात सहभागी होऊन समृद्धीचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन शाह यांनी केले.
सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज असल्याचा अमित शहा यांचा दावा

गोरेगावमधील नेस्को संकुल येथे सोमवारी आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घघाटन मंत्री शाह यांच्या हस्ते झाले.

भाजपच्या चर्चगेट येथील कार्यालयाचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झाले.
भाजप कुबडयांवर नव्हे, स्वबळावर; अमित शहा यांचे सूचक वक्तव्य, विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे आवाहन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांना नेस्तनाबूत करा की दुर्बिणीतून ते दृष्टीस पडता कामा नयेत, असा मंत्र शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नौकांच्या माध्यमातून होणारा नफा मच्छिमारांपर्यंत पोहोचणार आहे, असे शहा म्हणाले.
(संग्रहित छायाचित्र)
साखर कारखानदारी प्रमाणे मासेमारीत सहकार रुजवण्याचा अमित शहा यांचा निर्धार

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत सध्या राज्यातील सहकारी संस्थांना १४ नौका देण्यात येत असून, पुढील पाच वर्षांत किमान २०० नौका समुद्रात उतरवण्याचे लक्ष्य आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Bawankule On Thackeray : उद्धव ठाकरेंनी अमित शाहांचा अ‍ॅनाकोंडा उल्लेख केल्याने बावनकुळे संतापले; म्हणाले, “अजगरानं स्वतःच्या…”

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अजगर असा केला. त्यामुळे आता भाजपा आणि ठाकरे गटात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या