“पालिकांनाही GST चा एक हिस्सा दिला जाऊ शकतो”, १५व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांचं महत्त्वपूर्ण विधान! “२०५० पर्यंत देशातली निम्मी लोकसंख्या ही शहरांमध्ये राहात असेल. यामुळे प्रदूषकांचं उत्सर्जनही मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असेल”, अशी भूमिका एन. के.… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 13, 2023 15:50 IST
चार एसएमई कंपन्यांचे आयपीओ बाजारात धडकणार – एकत्रितपणे १०६ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट लॉजिस्टिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसजे लॉजिस्टिक्सची प्रारंभिक समभाग विक्री १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान सुरू असेल. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 21:39 IST
किरकोळ महागाईत पुन्हा वाढ; भडकलेल्या कांदा-टोमॅटोने नोव्हेंबरमधील दर ५.५५ टक्क्यांवर नोव्हेंबर आणि डिसेेंबरमधील महागाई दर पुन्हा उसळी घेतील, असे मध्यवर्ती बँकेचेही भाकीत होते. By पीटीआयDecember 12, 2023 21:25 IST
Money Mantra: बँक निफ्टी ऐतिहासिक पातळीवर! आधीचाच रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा परिणाम बँक निफ्टीवर पाहायला मिळाला… By कौस्तुभ जोशीDecember 9, 2023 16:32 IST
Money Mantra : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला लोक का घाबरतात? शेअर्समध्ये थेट (डायरेक्ट) गुंतवणूक करण्यास आजही बहुतांश लोक धजावत नाहीत. कारण या गुंतवणुकीबाबतचे अज्ञान व त्यामुळे असणारी आकारण भीती. By सुधाकर कुलकर्णीUpdated: December 7, 2023 17:08 IST
जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची भारताला संधी – एस अँड पी; २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचाही दावा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आगामी तीन वर्षांत भारताचे स्थान कायम असेल. By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2023 12:47 IST
Money Mantra : आयपीओमध्ये गुंतवणूक करताय ? मग हे समजून घ्यायलाच हवं सेंसेक्स, निफ्टी, लार्ज कॅप, मिड कॅप, फॉरेन इन्वेस्टर, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मॉनिटरी पॉलिसी या सर्वाधिक या शब्दांपेक्षा चर्चिला गेलेला… By कौस्तुभ जोशीDecember 5, 2023 14:21 IST
यंदा २ डिसेंबरपर्यंत दाखल प्राप्तिकर विवरणपत्रे आठ कोटींवर आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी यंदा २ डिसेंबरपर्यंत एकूण ७ कोटी ७६ लाख प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. By पीटीआयUpdated: December 5, 2023 16:02 IST
तुम्ही ‘अर्थसाक्षर’ आहात? आर्थिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे आणि जीवनातील विविध आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतील तर आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या… By देवदत्त धनोकरDecember 3, 2023 13:22 IST
विश्लेषण : पाकिस्तानी रुपया रसातळाला का गेला? त्याला जगातील सर्वांत वाईट कामगिरी करणारे चलन का म्हटले जाते? प्रीमियम स्टोरी डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या इतिहासातील सुमार कामगिरी करत पाकिस्तानी चलन सुमारे २८५ रुपये प्रतिडॉलर या पातळीवर पोहोचले आहे. By गौरव मुठेUpdated: December 1, 2023 08:32 IST
विश्लेषण: दुसऱ्या तिमाहीतील ‘जीडीपी’बाबत अर्थतज्ज्ञांचे कयास काय? आकडेवारीबाबत लक्षणीय मुद्दे कोणते? जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर कसा… By सचिन रोहेकरNovember 30, 2023 10:23 IST
वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे ‘पेटीएम’मधून बाहेर सुमारे १,३७१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खुल्या बाजारातून विक्री करण्यात आली. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 11:10 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos