scorecardresearch

अशोक चव्हाण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशी ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत पोहचले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.


यानंतर २००३ मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २००८ मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने २०१० त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. आता ते राज्यसभेत खासदार आहेत.


Read More
shankarrao chavan  memorial statue neglect  issue Poor condition near statue area in Paithan
पैठणमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसराची दुरवस्था

२०१६ साली तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.

Rajasthan Governor Haribhau Bagde narrated some incidents in a program in Nanded
बागडे यांच्या भाषणातून चव्हाणांचा बौद्धिक वर्ग !‘संघर्ष करावा लागला; पण पक्षनिष्ठा सोडली नाही’

एका कार्यक्रमात जनसंघाच्या संघर्षमय वाटचालीचे प्रसंग ऐकवतानाच आम्ही पक्षनिष्ठा कधी सोडली नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले. बागडे यांचे हे भाषण…

governor haribhau bagde makes political speech in nanded highlights ayodhya events
राव-शंकररावांमुळे अयोध्येत इतिहास घडला; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा नांदेडमध्ये गौप्यस्फोट

त्यांच्या मनात काय होते, ते देव जाणे, असा गौप्यस्फोट राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला.

Ashok Chavan and Ravindra Chavan met Khatgaonkar in a separate room next to their room in the hospital
बँक उपाध्यक्षांची निवड नांदेडला; पण घडामोडी मुंबईमध्ये

बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे मागील तीन आठवड्यांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार आणि विश्रांती घेत असून, यादरम्यान बँकेतील दोन्ही रिक्त पदांच्या…

Ashok Chavans presence at BJP anti Emergency event in Maharashtra
भाजपच्या आणीबाणीविरोधातील कार्यक्रमास अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीचा ‘ योग ’ अवघड ?

भाजपने महाराष्ट्रासह देशभरात आणीबाणीविरोधात आयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीचा ‘ योग ’ अवघड…

Ashok Chavan visited Bhokar ZP school Monday celebrating new academic year start with children
खासदार अशोक चव्हाण चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी ! शाळा भेटीच्या उपक्रमामध्ये भोकरच्या जि.प. शाळेमध्ये उपस्थिती

अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळी भोकर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर राहून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या आनंदात…

Heavy rainfall in Nanded brings damage to banana orchards
नांदेड जिल्ह्यात मृगाचा पहिला तडाखा केळीच्या बागांना; नऊ मंडलात अतिवृष्टी, अर्धापूर तालुकयात अधिक नुकसान

९ ते १० जून च्या सकाळपर्यंत कंधार, लोहा आणि किनवट तालुक्यातील ९ महसुली मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

nanded irrigation lendi interstate project maharashtra telangana meeting
लेंडी प्रकल्पासाठी १९५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी

सिंचन प्रकल्पांच्या विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर ठरविलेल्या बैठका दोनदा रद्द झाल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच…

संबंधित बातम्या