scorecardresearch

ऑटो

ऑटो उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने सुरू केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते. अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे. जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे.Read More
Federation of Automobile Dealers Association reports sales of 2 million vehicles in June print eco news
जूनमध्ये २०.०३ लाख वाहनांची विक्री – फाडा

सरलेल्या जून महिन्यात वाहन विक्रीमध्ये वार्षिक आधारावर ५ टक्क्यांची वाढ झाली असून सुमारे २०.०३ लाख वाहने विकली गेली, अशी माहिती…

Tata electric SUV
बाकी कंपन्यांची उडाली झोप! १ लाख बोनससह टाटाची सुरक्षित SUV मैदानात येताच उडाली खळबळ; बुकिंग सुरू, पण किंमत तर…

Tata Safest Electric SUV 2025: १ लाखाचा लॉयल्टी बोनस आणि जबरदस्त सेफ्टी! टाटाच्या आता सर्वात तगडी SUV चे बुकिंग सुरु,…

Tata Curvv Electric Car IPL
आयपीएल २०२५ मध्ये मैदानात उभी असलेली Tata ची ‘ही’ महागडी SUV कुणाला मिळणार? कारची किंमत पाहून थक्क व्हाल

IPL 2025 EV Car: मैदानावर उभी असलेली महागडी कार कुणासाठी? आयपीएल २०२५ मध्ये एकाच खेळाडूला मिळणार संधी, पाहा या कारचे…

Reem Sheikh Buys Her Luxury Dream Car
प्रसिद्ध अभिनेत्रीने २२ व्या वर्षी घेतली आलिशान BMW, मैत्रिणीने केली खास पोस्ट; कारची किंमत किती? वाचा…

Reem Sheikh Buys Her Luxury Dream Car : जन्नत झुबेरने आपल्या लाडक्या मैत्रिणीचा कारबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

2025 Tata Altroz Facelift: 5 class-leading features
Tata Altroz Facelift 2025: टाटाचा नाद करायचा नाय! TATA ची नवी फॅमिली कार लाँच, किंमत पाहून खरेदीसाठी उडेल झुंबड

आता बाजारपेठेत टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे. कारण भारतात नुकतीच Tata Altroz facelift लाँच करण्यात आली…

Odysse HyFy Electric Scooter Launched In India
सर्वसामान्यांसाठी मुंबईत दाखल झाली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; इतर कंपन्यांसमोर तगडं आव्हान; बुकींगही सुरु, किंमत फक्त..

Electric Scooter: मुंबईतील एका इलेक्ट्रिक व्हेइकल्‍स कंपनीने एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. जाणून घ्या किती देणार रेंज…

Renault India Offers Discounts
ग्राहक आनंदी! देशातील सर्वात स्वस्त ७-सीटर कारवर १ लाख रुपयांपर्यंत सूट; आता किंमत ६.१४ लाख रुपयांपेक्षा कमी!

Car Discounts: या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

बाकी कंपन्यांची उडाली झोप! ‘या’ कंपनीच्या बाईकची देशातील बाजारपेठेत तुफान विक्री; ३० दिवसांत विकल्या ‘इतक्या’ दुचाकी

Best Selling Bike: कोणत्या कंपनीच्या बाईकचा दबदबा भारतीय बाजारपेठेत दिसून आला आहे, जाणून घ्या..

Hyundai CRETA Sale
अख्ख मार्केट आपलंय! बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या! ‘या’ ७ सीटर कारच्या खरेदीसाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, ३० दिवसात विकल्या…

Best Selling Car: आज आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगणार आहोत, ज्या सात सीटर कारची विक्री भारतीय बाजारपेठेत दणक्यात होत आहे.

best car under 5 lakhs in india
किंमत ३.९९ लाख, मायलेज ३४ किमी; सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, यादी पाहाच!

Cars Under 5 Lakh: कार घेण्याचा विचार करताय? ५ लाखांपेक्षा कमी किमतीतील कार्सची यादी पाहा…

संबंधित बातम्या