scorecardresearch

भास्कर जाधव

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.


२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


Read More
maharashtra assembly session 2025 news in marathi
विरोधी पक्षनेता निवडीत टाळाटाळ; विधानसभा अध्यक्षांवर आरोप करीत विरोधकांचा सभात्याग

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराचे आयोजन मंगळवारी विधिमंडळात करण्यात आले होते. याचे औचित्य साधत विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा रेटून धरला.

Uday Samant on Bhaskar Jadhav
“भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व…”, उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “मातोश्रीचा राग…” फ्रीमियम स्टोरी

Uday Samant on Bhaskar Jadhav : उदय सामंत म्हणाले, “भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणं योग्य नाही, अशी माझी…

Dada Bhuse
Maharashtra Breaking News Updates : “मराठी भाषेला कमी लेखणे…”, प्राथमिक शाळेपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीबाबत शिक्षणमंत्री भुसेंचं वक्तव्य

Mumbai Monsoon News Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

nagpur bacchu kadu farmer protest Bhaskar Jadhav prediction about Bachchu Kadu
बच्चू कडूंबद्दल भास्कर जाधव यांनी केलेले भाकित सरकारने दोन दिवसात खरे ठरवले

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडूंना सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला असतानाच, सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर…

Bhaskar jadhav on MNS: "भाजपा हादरली आहे", भास्कर जाधवांनी केला त्या सर्व्हेचा उल्लेख
Bhaskar jadhav on MNS: “भाजपा हादरली आहे”, भास्कर जाधवांनी केला त्या सर्व्हेचा उल्लेख

शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दरम्यान, मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये…

government treat bacchu kadu in same way as jarange ubt leader Bhaskar Jadhav alleges in nagpur
जरांगे सारखीच अवस्था सरकार बच्चू कडूंची करणार; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप

भाजप प्रणित हे सरकार बच्चू कडूचे जरांगे पाटील करणार नाही, याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही, असे जाधव म्हणाले.

in ratnagiri mla bhaskar jadhav emotional at marriage ceremony of a girl working at his home
Bhaskar Jadhav: मानलेल्या मुलीच्या लग्नात आमदार भास्कर जाधव भावूक

कोकणची बुलंद तोफ आणि महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्या उत्तर देणारं एक तडफदार नेतृत्व…

Bhaskar Jadhav cried loksatta news
कोकणच्या मुलुख मैदानी तोफेला अश्रु झाले अनावर! घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात आमदार भास्कर जाधवांना रडू कोसळले

सुप्रियाच्या लग्नासाठी इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले.

लक्षवेधी प्रस्ताव म्हणजे काय? तो कसा मांडला जातो? भास्कर जाधव यांनी काय आरोप केले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : लक्षवेधी प्रस्ताव म्हणजे काय? त्याला आमदारांचे शस्त्र का म्हटलं जातं? ठाकरे गटाचे आरोप काय? प्रीमियम स्टोरी

Maharashtra Political News : लक्षवेधी प्रस्ताव म्हणजे काय? तो कसा मांडला जातो? त्याला आमदारांचे शस्त्र का म्हटलं जातं? शिवसेना ठाकरे…

विधानसभा विरोधी पक्षनेत्याची प्रतीक्षाच; सत्ताधारी महायुतीकडून शिवसेना ठाकरे गटाची कोंडी

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेचे भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाची निवड जाहीर करावी, अशी…

संबंधित बातम्या