Mumbai Pollution : मुंबईतील अनेक भागांतील हवा अतिवाईट असल्याची नोंद बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी करण्यात आली. विलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची…
ऑक्टोबरच्या उष्णतेचा तडाखा आणि उकाडय़ाने त्रासलेल्या मुंबईत हवेचाही दर्जा घसरला आहे. मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब असून, पालिकेने मुखपट्टय़ा वापरण्याचे आवाहन…
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याच्या हेतून ‘लोकसत्ता’ने ‘शहरभान’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी शहरभानच्या मंचावर मुंबई…
क्रीडा संकुल गेल्या दोन वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे आता क्रीडा संकुलात पुन्हा एकदा छोटी-मोठी दुरुस्ती, रंगरंगोटी करण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढवली…
नांदेड प्रकरणांनंतर राज्यातील आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडल्याचे निदर्शनास आले. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) कडून मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात…
बेस्टच्या खासगीकरणाच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे दिसते. हळूहळू साऱ्याचेच कंत्राटीकरण होत असताना कंत्राटी कामगारांना मात्र भेदभावाचा सामना करावा लागत…
संबंधित कंत्राटदार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असल्याची बाब तथ्यहिन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
भरती अंतर्गत निवड केलेल्या उमेदवारांना महिना २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला…
पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
ठाण्यात सुरुवात केलेल्या या उपक्रमात आतापर्यंत नवी मुंबई, अंबरनाथ या शहरांचे नियोजन कसे चालते, याचा उलगडा करण्यात आला होता.
‘आपला दवाखान्यां’मध्ये २ हजार ४७१ जणांनी मानसिक आरोग्यविषयक उपचार घेतले.