scorecardresearch

बुलढाणा

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
unopposed win in malkapur ward ashant wankhede declared victorious after scrutiny buldhana
मतदान न होताच नगरसेवक पदाची माळ गळ्यात; विजयी मिरवणूक, ढोल-ताशे, जल्लोष, फटाके…

विरोधी अर्ज बाद झाल्याची घोषणा होताच भाई वानखेडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचा जल्लोष उसळला. ढोल–ताशे, जल्लोष, फटाके अशा वातावरणात अभिनंदनाचा वर्षाव…

Harshwardhan Sapkal
“…म्हणून काँग्रेस स्थानिक निवडणुका स्वबळावर लढतेय”, प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं कारण; आता ‘या’ पक्षाबरोबर आघाडी

Harshwardhan Sapkal : “काँग्रेसचे वैचारिक भांडण भाजपा आणि पुंजीपतीविरोधात आहे. राहुल गांधी यांच्या या लढ्यात इतर पक्षांनीही साथ द्यावी”, असं…

Buldhana District Municipal Elections Congress Candidate Announced Municipal Elections 2025
Municipal Election: बुलढाण्यात खोऱ्याने अर्ज, काँग्रेस व मित्रपक्षांचे अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर  

बुलढाणा जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या असून नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी ११अध्यक्ष व २८६ सदस्य पदासाठी खोऱ्याने…

State Election Commission Offline Forms Relief Maharashtra Local Body Municipal Election Polls Bulldhana
‘स्थानिक’साठी आता ऑफलाइन अर्जही स्वीकारणार, रविवारीही नामांकन सुरू…

Election Commission Maharashtra : राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत, उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून १६ आणि १७ नोव्हेंबर या…

petrol to farmer for suicide
“नंतर कशाला, आत्ताच आत्मदहन कर; मी तुला पेट्रोल आणून देतो”, नायब तहसीलदाराची अरेरावी, शेतकरी उद्विग्न…

‘नंतर कशाला, आत्ताच आत्मदहन कर, मी तुला पेट्रोल आणून देतो’ असं उद्धाम उत्तर दिल्याने आज खामगाव तहसील कार्यलयात एकच राडा…

boisar police arrested fake Income tax officer
‘ती’ ओरडली मला मारू नको, मित्राने केला चाकूने वार, नंतर स्वतःवरही केला वार…

गुन्हेगारीने कळस गाठलेल्या मलकापूर शहरात मोबाईलसारख्या क्षुल्लक कारणावरून थेट जीवघेणा हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

Shegaon Gajanan Maharaj Temple High Alert Delhi Blast Aftermath Maharashtra Security Railway police
दिल्लीत स्फोट, शेगावात हाय अलर्ट; गजानन महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावर…

दिल्लीच्या घटनेनंतर तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमधील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या व येथून जाणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे, ज्यामुळे संपूर्ण शेगाव…

income tax refund scam, Buldhana police tax fraud, police ITR scam, income tax department notices, fraudulent ITR filings, police department tax investigation, CA Vishnu Mule scam,
बुलढाणा : पोलीस विभागात आयकर परतावा घोटाळा! १६३३ कर्मचाऱ्यांना नोटीस; अधीक्षकांची तंबी…

कायद्याचे रक्षक असलेल्या जिल्हा पोलीस दलातील आयकर परतावा घोटाळा उघडकीस आला आहे.

Buldhana violence, Dongaon land dispute, familial bloodshed Buldhana, violent clashes over farmland, Buldhana police deployment, land dispute injuries, Buldhana violent conflict, Mehekar taluka clashes, rural land disputes India, fatal family disputes, बुलढाणा डोनगाव परीसर, शेतजमीन प्रकरण,
काळ्या शेतजमिनीवर रक्ताचा लाल सडा! नातेवाईकांत हाणामारी; एकाचा मृत्यू, २ अत्यवस्थ

कोणत्याही रक्तपाताचे कारण ‘जर, जोरू, जमीन’ असते. आपल्या पूर्वजानी अनुभवातून रक्त रंजित संघर्षाची, हत्येची ही कारण मिमांसा केली आहे.

तीन आजी-माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला! बुलढाणा पालिकेतील चित्र

येत्या २ डिसेंबर रोजी पालिका निवडणूक साठी मतदान होणार आहे. ३ तारखेला मतमोजणी होऊन बुलढाण्याचा नगराध्यक्ष आणि ३० सदस्य, बहुमत…

Ambernath local body elections
बुलढाणा : पावणेपाच लाख मतदार निवडणार २८६ सदस्य, ११ अध्यक्षांचीही करणार निवड

बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Buldhana Chikhli Angurka Two Groups Violent Clash Laathi Cutter Fight Police
चिखलीत दोन गटात राडा, लाठ्या, फायटर, कटर ने मारहाण…

लग्नाच्या निमंत्रणावरून सुरू झालेल्या वादातून चिखली येथे दोन गटांत तुंबळ राडा झाला, दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हे…

संबंधित बातम्या