chandrakant-patil

Chandrakant-patil News

चित्रा वाघ यांच्या ट्वीटप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले; “रुपाली ताईंबद्दल…”

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

“तुमच्यावर धाडी पडल्या तर…”; पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांंनी दिलं उत्तर

शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर तोंडसुख घेत टीकास्त्र सोडलं होतं. यावर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं”, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा!

आशिष शेलार यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकांसंदर्भात केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.

“कोल्हापूरचे गडी कोथरूडला आले, तरी वाईट वाटत नाही; पण…”, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा!

संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका करतानाच त्याना इशारा दिला आहे.

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेवर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…!”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला!

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल

“मी असं ऐकलं की ते आमच्यापैकी एका…”; उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला!

“मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत कळेल”, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझं वक्तव्यं आधी नीट ऐका! ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण देत प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका

राष्ट्रवादीवर टीका करताना केलेल्या ‘त्या’ खळबळजनक विधानानंतर प्रवीण दरेकरांनी आता आपलं स्पष्टीकरण देत पुन्हा राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

“महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ सूचनेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यावरून भाजपाकडून टीका होत आहे.

प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण; म्हणाले, “ते बोलीभाषेतलं…”

सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून प्रवीण दरेकरांनी केलेल्या खळबळजनक टिपण्णीवर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“१९ महिने काय तुम्ही झोपा काढत होता का?”, चंद्रकांत पाटलांचा हसन मुश्रीफांवर पलटवार!

हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना खोचक टोला लगावला आहे.

“कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते…”; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांवर पलटवार!

“खरा लढा आता सुरू झाला आहे.”, असं म्हणत शिवसेनेला आव्हान देखील दिलं आहे.

…म्हणून मी शिवसेनेबद्दल असं म्हणालो की यांनी आमचा विश्वासघात केला – चंद्रकांत पाटील

“प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या मित्रपक्षांसह भाजपा आगामी निवडणूक लढेल आणि जिंकेलसुद्धा.”असं देखील म्हणाले आहेत.

RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले…

RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या खळबळजनक विधानावर टीका-टिपण्ण्याचं सत्र सुरु झालेलं असताना चंद्रकांत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय

भाजपात महिलांचा सन्मान होत नसल्याच्या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मंदा म्हात्रे यांच्या नाराजीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नाही; मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर

भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.

“पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी…”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना देखील दिलं आहे जाहीर आव्हान.

२०१९ मध्ये योजनापूर्वक भाजपा आणि शिवसेनेत दुरावा निर्माण करण्यात आला; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“…परंतु खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी.” असं देखील बोलून दाखवलं आहे.

…‘त्या’ व्हिडिओ क्लिपमुळे अनिल परब यांच्याविरोधात भाजपा न्यायालयात जाणार!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती; काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं आहे, असं देखील…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Chandrakant-patil Photos

10 Photos
फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी केला ‘योगा’; भाजपाची राज्यभर योग शिबिरे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ…

View Photos