scorecardresearch

Diwali, political parties bjp mns shivsena started lighting lanterns, arranged deepotsav mumbai
भाजपचे सर्वाधिक कंदील, मनसेचा दीपोत्सव, शिंदे गटाचेही कंदील वाढले; मुंबईत राजकीय आकाशकंदिलांचा झगमगाट

मुंबईत साकारलेले आकाश कंदिल नागपूरमध्येही पाहायला मिळणार आहेत.

onion auction will remain closed 11 to 13 consecutive days during Diwali, farmers will face difficulties nashik
दिवाळीत कांदा लिलाव बंदची शेतकरी, ग्राहकांनाही झळ

कांदा व अन्य कृषिमालासह धान्याचे लिलाव बंद राहणार असले तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव नेहमीप्रमाणे होणार आहेत.

fire crackers Diwali
प्रदूषण असले तरी, आम्ही फटाके वाजवण्यासाठी सज्ज आहोत ! प्रीमियम स्टोरी

प्रदूषणाचा कहर वाढत असल्यामुळे न्यायालयाने दिवाळीच्या काळात तीनच तास फटाके वाजवायला परवानगी दिली आहे. पण फटाक्यांची दुकाने सजली आहेत. त्यांची…

Diwali Panti Diva Leak Proof No Oil Stains On Floor or Rangoli By Using These Money Saving Jugaad Tips Happy Diwali In marathi
पणतीतुन तेल गळून चिकट डाग पडतात? ‘या’ सोप्या जुगाडांनी पणती करा लीक प्रूफ; स्वच्छतेचे कष्ट व पैसे वाचवा

Diwali Hacks & Jugaad: दिव्यांनी घर उजळवताना येणाऱ्या दोन मोठ्या समस्या म्हणजे, एक तर महागडं तेल व इतकं महाग तेल…

love eating Crunchy Sev
Diwali Faral : कुरकुरीत शेव खायला आवडते? मग आता घरीच बनवा, जाणून घ्या बेसन शेव रेसिपी

Diwali Special Recipes शेव नुसती खायला अनेकजणांना आवडतेच पण त्याचबरोबर चिवड्यासाठी अथवा शेवचे लाडू तयार करण्यासाठी शेव वापरली जाते.

Diwali Bonus For BMC Employees
Diwali Bonus For BMC Employees : मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये बोनस जाहीर

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून महानगरपालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे बोनसच्या घोषणेकडे लक्ष लागले होते

bursting of firecrackers in diwali in pimpri chinchwad
पिंपरी- चिंचवड: दिपावलीमध्ये आतषबाजी करण्यासाठी वेळेचे बंधन?…या वेळेत

शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

Diwali Faral Recipes in Marathi
दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखी परफेक्ट काजू कतली; नोट करा सोपी रेसिपी

सहसा काजू बर्फी आपण खरेदी करुन खातो पण तुम्हाला काजूची बर्फी घरी बनवून खायची असेल तर ही रेसिपी नक्की नोट…

yavatmal private buses, private buses charging extra fare
खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांच्या खिशावर दरोडा! आरटीओचा हेल्पलाईन क्रमांक अवैध; मुख्यमंत्री तक्रार कक्ष म्हणते, “आम्ही काय करू?”

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तो मुख्यमंत्री तक्रार कक्षात लागला. तेथे तक्रार केली तेव्हा समोरून, “अधिक भाडे आकारत आहे…

संबंधित बातम्या