9 Photos अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांचं दिवाळी सेलिब्रेशन! दिविजासह केलेलं ट्विनिंग चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी दिवाळी साजरी केली By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2023 17:21 IST
सांगली : लक्ष्मीपूजनाची संधी साधून चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला शिराळा तालुक्यात सात ठिकाणी तर मिरजेत एका ठिकाणी चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 16:54 IST
नागपूर: दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेची आत्महत्या रितू राहुल पटले (२६, रा.ओमनगर, कोराडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 16:39 IST
पिंपरी-चिंचवड : कुरघोड्या, राजकीय डाव करणारे नेते एकाच मंचावर, नेत्यांमध्ये रंगल्या गप्पागोष्टी दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी सर्व स्थानिक नेत्यांसह आमदार, खासदार यांनी उपस्थिती लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2023 15:58 IST
आमदार राजू पारवे यांची भराडी समाज बांधव आणि आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांसोबत दिवाळी पारवे यांनी खंगार यांच्या दोन्ही मुलांच्या घरी जाऊन दोघांच्या डोक्यावर वडीलकीच्या नात्याने हात फिरवला. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 15:21 IST
नाशिक शहरात पुन्हा जलसंकट; नाशिकरोड विभागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद दिवाळीत पाणी पुरवठा, पथदीप व्यवस्था सुरळीत राखण्याचे निर्देश देऊनही याच काळात शहरवासीयांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 15:17 IST
“माझ्या दिवाळीच्या सुट्टीवर बोळा फिरवल्याबद्दल…”, एसी डब्याचं तिकिट घेऊनही गर्दीमुळे ट्रेन चुकलेल्या युवकाचा संताप अंशुल शर्मा या युवकाने गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढता आलं नसल्याचा आणि नियोजन कसं शून्य होतं त्याचा व्हिडीओ X वर पोस्ट केला… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2023 15:11 IST
पाच दिवसानंतरही बदलापुरातील पाणी पुरवठा विस्कळीतच; गुरुवारपासून शहरात अपुरा पुरवठा, ऐन दिवाळीत नागरिक हतबल ऐन सुट्ट्यांमध्ये नागरिकांना टँकर मिळवण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागते आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 15:03 IST
बापरे! फटाक्यांसोबत मस्ती, कुणाच्या लुंगीत तर कुणाच्या अंगावर टाकले फटाके; दिवाळीतले VIDEO व्हायरल Viral video: फटाक्यांमुळे लोकांचे जीव धोक्यात By ट्रेंडिंग न्यूज डेस्कNovember 13, 2023 14:38 IST
नागपूर : फटाक्यांच्या आतषबाजीत ११ जण जखमी, ८ ते ११ वयोगटातील ४ मुलांचा समावेश फटाक्यांमुळे डोळे वा शरीरातील इतर भाग वा कानाला फटाक्यांच्या आवाजामुळे त्रास होऊन मेडिकल रुग्णालयात ११ रुग्ण पोहोचले. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 14:36 IST
Diwali Padwa 2023 : जपा पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा! एकमेकांना मराठी शुभेच्छा पाठवून साजरा करा यंदाचा पाडवा कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असे म्हणतात. यंदाचा दिवाळी पाडवा १४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कNovember 13, 2023 14:22 IST
गोंदियात दिवाळीच्या रात्री दुचाकीला धडक दिल्याने तरुणाला तिघांनी चाकूने भोसकले, तरुणाचा मृत्यू शहरातील रस्त्यांवर खळबळ उडाली असून सर्वत्र फटाक्यांच्या आवाजात घडलेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच हैराण केले आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 14:18 IST
“नेहरूंनी भारताला उभे केले, मनमोहन सिंग यांनी काम करायला लावले आणि मोदींनी…”, प्रसिद्ध डच लेखकाचे मोठे विधान
Jayant Patil News: “भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी…”, राजीनामा आणि पक्षांतराच्या चर्चेवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “सूत्रांनी…”
Fees Of Private Schools: “मुलांना खासगी शाळेत पाठवणं थांबवा”, मध्यमवर्गीयांना बुडवणारं गणित चार्टर्ड अकाउंटंटनं उलगडलं
Raj-Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ठाकरे युतीमुळे पालटेल का निवडणुकीचा खेळ? दोघांची कुंडली काय सांगते; वाचा ज्योतिषांचा अंदाज
Shashikant Shinde NCP State President : शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष; निवडीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या संधीचं…”
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
“श्रीदेवींनी कोणालाही स्वत:च्या…”, ज्येष्ठ अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाले, “अमिताभ बच्चन…” फ्रीमियम स्टोरी