scorecardresearch

bursting of firecrackers in diwali in pimpri chinchwad
पिंपरी- चिंचवड: दिपावलीमध्ये आतषबाजी करण्यासाठी वेळेचे बंधन?…या वेळेत

शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

Diwali Faral Recipes in Marathi
दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखी परफेक्ट काजू कतली; नोट करा सोपी रेसिपी

सहसा काजू बर्फी आपण खरेदी करुन खातो पण तुम्हाला काजूची बर्फी घरी बनवून खायची असेल तर ही रेसिपी नक्की नोट…

yavatmal private buses, private buses charging extra fare
खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांच्या खिशावर दरोडा! आरटीओचा हेल्पलाईन क्रमांक अवैध; मुख्यमंत्री तक्रार कक्ष म्हणते, “आम्ही काय करू?”

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तो मुख्यमंत्री तक्रार कक्षात लागला. तेथे तक्रार केली तेव्हा समोरून, “अधिक भाडे आकारत आहे…

Musk Melon fruit is expensive in the market uran
दिवाळीतील प्रतिकात्मक नरकासूरही महागला; अडीच रुपयांना एक नग

दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी परंपरेने पायाखाली प्रतिकात्मक  नरकासून चिरडण्याची प्रथा आहे. त्यासाठी लागणारे मस्क मेलन (चिराट)हे फळ ही महागले आहे.

crop insurance compensation amount farmers accounts deposited Diwali notification government
बळीराजासाठी आनंदवार्ता! दिवाळीपूर्वी २.११ लाख शेतकऱ्यांना १२२ कोटींची मदत; पीक विम्याची २५ टक्के नुकसान भरपाई अग्रीम मिळणार

ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Diwali 2023 What are green crackers and how to identify them for an eco friendly celebration
Green Crackers: पर्यावरणपूरक फटाक्यांमुळे खरंच प्रदूषण कमी होतं का? पण, हे फटाके ओळखायचे कसे? जाणून घ्या

Diwali Firecrackers 2023 : यंदा तुम्हालाही फटाके फोडायचे असतील तर तुम्हीही पर्यावरणपूरक फटाके हा एक चांगला पर्याय असू शकतो, पण…

40 special buses convenience passengers Diwal ticket price increased ten percent amravati
दिवाळीत प्रवाशांच्‍या सोयीसाठी ४० विशेष बसगाड्या; तिकीट दरात मात्र दहा टक्‍के वाढ

बुधवारी ८ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी विशेष बसची सोय केली असली तरी प्रवाशांच्या खिशावर बोजा पडणार आहे.

Diwali Diya Decoration
याला म्हणतात जुगाड! प्लास्टिक चमच्यांपासून बनवा आकर्षक दिवा, VIDEO एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर घरच्या घरी आकर्षक दिवे कसे बनवायचे, या विषयी अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. घरच्या घरी जुगाड करुन…

handicrafts homemade cosmetics demand in diwali festival
पाडवा, भाऊबीजेच्या भेटवस्तूंना व्यक्तिगत आवडीनिवडीचा साज; हस्तकला वस्तू, घरगुती तयार केलेल्या प्रसाधनांना विशेष मागणी

दिवाळी काही दिवसांवर आल्याने बाजारपेठेत खरेदीला वेग आला आहे. नातेवाईक, मित्रमंडळीसाठी भेटवस्तू खरेदीची लगबग सुरू आहे.

संबंधित बातम्या