scorecardresearch

केंद्रीय पथकाच्या दुष्काळी दौऱ्याची सोलापुरात केवळ औपचारिकता

सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्य़ातील काही भागांना भेटी दिल्या.

‘पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक नको’

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने बँकांनी, संबंधित विभाग व यंत्रणांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करावे

दुष्काळी अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांचा नांदगाव तहसीलदारांना घेराव

गारपीट व दुष्काळी अनुदानासंदर्भात तलाठय़ाने नोंदी न केल्याने पाच महिन्यांपासून अनुदानाची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने आंदोलनात अधिकाऱ्यांची भंबेरी

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान यांनी या वेळी पीककर्जाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.

संबंधित बातम्या