विदर्भाच्या प्रश्नावर खडसे आक्रमक, म्हणाले, गडकरीं सोडले तर आहे काय? विदर्भातील प्रश्नावर आक्रमक होतानाच विदर्भाची ओळख गडकरींनी कशी टिकवून ठेवली याबाबतची स्तुतीसुमने एकनाथ खडसे यांनी विदर्भ प्रश्नांवरील चर्चेदरम्यान उधळली. By लोकसत्ता टीमDecember 29, 2022 12:31 IST
Phone Tapping Case : “माझा फोन ६८ दिवस टॅप केला गेला, आता मला भीती वाटते की…” एकनाथ खडसेंचं विधानपरिषदेत विधान! …म्हणून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही खडसेंनी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 14:54 IST
महाराष्ट्राच्या ठरावाला खडसेंनी म्हटलं ‘मिळमिळीत’, देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “एकतर…” “तिथे कर्नाटक एक आहे, तर आपलं…”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 27, 2022 17:31 IST
खडसे पती-पत्नीच्या अडचणीत वाढ ४०० कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार मुक्ताईनगरचे आमदार आणि खडसेंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील यांनी केली. आता या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी… By दीपक महालेUpdated: December 27, 2022 13:46 IST
रश्मी शुक्ला यांच्या मनसुब्यांवर पाणी ? न्यायालयानेच पुनःतपासाचे आदेश दिल्याने शुक्ला यांची तूर्तास पंचाईत झाली आहे. अर्थात उच्च न्यायालयात त्यांना दाद मागता येईल. पण राज्यात परत… By निशांत सरवणकरDecember 22, 2022 17:15 IST
जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार मंगेश चव्हाणांची बिनविरोध निवड; दालनातून खडसेंची प्रतिमा हटवली जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. By लोकसत्ता टीमDecember 18, 2022 15:28 IST
जळगाव जिल्हा दूध संघातून एकनाथ खडसेंना दे धक्का; शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंना जोरदार धक्का बसला. By लोकसत्ता टीमDecember 11, 2022 20:13 IST
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भाजपा उमेदवाराकडून मंदाकिनी खडसे यांचा पराभव भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2022 13:04 IST
“तीन लोक तुरुंगात जाणं, हा त्यांचा विकास आहे का?”, एकनाथ खडसेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना खोचक सवाल विचारला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 9, 2022 23:05 IST
जळगाव : जिल्हा दूध संघ निवडणूक ; एकनाथ खडसे- मंगेश चव्हाण यांचे आरोप-प्रत्यारोप शासनाने २९ जुलै २०२२ रोजी माझी दूध संघाच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 8, 2022 16:18 IST
“मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले… गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 7, 2022 21:25 IST
Maharashtra Karnataka Dispute: “कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर…,” एकनाथ खडसेंचं जाहीर आव्हान “…तर शरद पवारांसोबत आम्हीदेखील कर्नाटकात जाऊ”, एकनाथ खडसेंचा इशारा By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 16, 2022 12:04 IST
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपने VVPAT मशीनमध्ये केली छेडछाड? VIDEO व्हायरल; नेमकं खरं काय? घ्या जाणून
“मी दाऊद इब्राहिमचा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!