scorecardresearch

narendra khedekar marathi news, eknath khadse join bjp within 5 to 6 days marathi news
“पाच ते सहा दिवसांतच एकनाथ खडसे भाजपात जातील”, महाविकास आघाडी उमेदवार खेडेकर यांचा भरसभेत गौप्यस्फोट; म्हणाले…

बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला.

Eknath Khadse
एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर? राजकीय पुनर्वसनासाठी घरवापसीची शक्यता!

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता…

eknath khadse along with wife and son in law granted bail in Bhosari land scam
भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला जामीन मंजूर

या कथित भूखंड घोटाळा प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले

BJP MLA Girish Mahajan criticizes Eknath Khadse
“भाजपात होता म्हणून तुमची किंमत होती”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल! | Girish Mahajan

“भाजपात होता म्हणून तुमची किंमत होती”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल! | Girish Mahajan

Jalgaon , sharad pawar group ncp leader, Eknath Khadse, Criticizes BJP, BJP district President, slams, politics, maharashtra, lok sabha 2024,
जळगाव जिल्ह्यात भाजप – शरद पवार गटात वाक्युद्ध

दोन दिवसांपूर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यात भाजपला कोणी विचारत नव्हते, त्यावेळी मी…

Sharad pawar, Rohini Khadse and Eknath Khadse
भाजपाकडून रक्षा खडसेंना उमेदवारी; शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंची बंद दाराआड चर्चा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यानंतर ही चर्चा झाली आहे.

our first number for Raver Lok Sabha Eknath Khadses claim for candidacy
रावेर लोकसभेसाठी आपला पहिला क्रमांक; एकनाथ खडसे यांचा उमेदवारीसाठी दावा

पहिला क्रमांक आपलाच असल्यामुळे भाजपचा उमेदवार कुणीही असला, तरी पूर्ण ताकदीनिशी आम्हीच रावेरची जागा जिंकू, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते…

Girish Mahajans reaction on Eknath Khadses candidature for Lok Sabha election
एकनाथ खडसेंना लोकसभा उमेदवारी, गिरीश महाजनांनी शुभेच्छा देत लगावला खोचक टोला | Girish Mahajan

एकनाथ खडसेंना लोकसभा उमेदवारी, गिरीश महाजनांनी शुभेच्छा देत लगावला खोचक टोला | Girish Mahajan |

Raksha Khadase
“एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात यावं”, रक्षा खडसेंचं विधान चर्चेत, म्हणाल्या, “वरच्या पातळीवर…” प्रीमियम स्टोरी

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर…

nana_patole_eknath_shinde_manoj_jarange_-patil_maratha_reservation
मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर काँग्रेसचा गंभीर आक्षेप; नाना पटोले म्हणाले, “मराठा समाजाला पुन्हा…”

विशेष अधिवेशनाच्या घोषणेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…” प्रीमियम स्टोरी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. पाठोपाठ आज त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश…

संबंधित बातम्या