सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आणि व्यापारी येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी अदानींची वीज खपवण्याची जबाबदारी घेतल्याचे आरोप करीत, अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नका अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा…