scorecardresearch

मार्क झकरबर्ग, Mark Zuckerberg
झकरबर्गचा नेट न्युट्रॅलिटीला पाठिंबा आणि इंटरनेट डॉट ऑर्गचेही समर्थन

झकरबर्गने बुधवारी दुपारी दिल्ली आयआयटीचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळा संवाद साधला

फेसबुककडून सरकारी पाळतीचेही अपडेट! फेसबुक वापरकर्त्यांना कंपनीचा दिलासा

चीनने १.८० कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरली होती व त्यासाठी पद्धतशीर हॅकिंग केले होते.

मार्क झकरबर्ग, डिजिटल इंडिया, फेसबुक
‘डिजिटल इंडिया’च्या प्रोफाईल फोटोंचा ‘इंटरनेट डॉट ओआरजी’शी संबंध नाही- झकरबर्ग

‘इंटरनेट डॉट ओराजी’साठी पाठिंबा मिळविण्याचा हेतू साध्य केल्याचा आरोप फेटाळला.

‘डिजिटल इंडिया’ला पाठिंबा देण्यासाठी मार्क झकरबर्गचा खास ‘प्रोफाईल फोटो’

फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला पाठिंबा देण्यासाठी स्वत:चा ‘प्रोफाईल फोटो’ बदलला

मार्क झकरबर्गक,फेसबुक,सोयाबीन शेतकऱयाचे उदाहरण
महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱयाची मार्क झकरबर्गकडून दखल

झकरबर्गने आपल्या लेखात इंटरनेट डॉट ओआरजी सेवेचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातील एका सोयाबीन शेतकऱयाचे उदाहरण दिले आहे.

गणेशोत्सव स्पेशल

असंख्य मनामनांवर अखंडपणे अधिराज्य गाजवणाऱ्या गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा होतोय.

संबंधित बातम्या