scorecardresearch

गोपीचंद पडळकर

गोपीचंद कुंडलिक पडळकर (Gopichand Padalkar)हे महाराष्ट्रामधील नेते आहेत. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९८२ रोजी सांगली जिल्ह्यामधील पडळकरवाडीमध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्याने पडळकरांवर त्यांचा प्रभाव पडला. गोपीचंद पडळकर हे सुशिक्षित राजकारण्यांपैकी एक आहेत. ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय समाज पक्षमध्ये प्रवेश करत झाला. त्यानंतर पक्षांतर करत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. काही कारणास्तव त्यांनी भाजपमधूनही माघार घेतली. नंतर ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाले. नंतर पुन्हा पक्षांतर करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

१४ मे २०२० रोजी ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांना चित्रपट व्यवसायामध्ये काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
Jitendra Awhad Receives Death Threats
Jitendra Awhad Receives Death Threats: “गोपीसाहेबांच्या नादी लागू नको, नाहीतर…”, जितेंद्र आव्हाडांना भाजपा आमदार पडळकरांच्या कार्यकर्त्याची धमकी

Jitendra Awhad Receives Death Threats: राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद हाणामारीच्या पातळीपर्यंत…

What did Devendra Fadnavis say on the question of Gharkul scheme raised by Gopichand Padalkar
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकर यांनी मांडला घरकुल योजनेचा प्रश्न; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकर यांनी आज विधानसभेत मोदी आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल…

devendra fadnavis  statement on reservation cancellation  after religious conversion Maharashtra assembly
धर्मांतर केल्यावरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे, त्यांना धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

milk adulteration
Video: ‘अशी’ केली जाते दूध भेसळ, पाहा काय मिसळलं जातंय रोजच्या दुधात; विधानभवनाबाहेर गोपीचंद पडळकरांचं प्रात्याक्षिक!

Milk Adulteration: दुधात भेसळ कशी केली जाते, याचं सविस्तर प्रात्याक्षिक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनाबाहेर दिलं.

Christian society protest march Jalna, Gopichand Padalkar , Gopichand Padalkar latest news,
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा आक्रोश मोर्चा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सोमवारी जालना शहरात उमटले.

BJP MLA Padalkar acquitted case objectionable statement against Sharad Pawar
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार पडळकरांची निर्दोष मुक्तता

२०२० मध्ये पडळकर यांनी ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना’ असे वादग्रस्त विधान केले होते

Gopichand Padalkar became emotional while speaking at a program
Gopichand Padalkar: भाषण करताना पडळकर भावूक; म्हणाले…

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आहे. यानिमित्ताने अहिल्यानगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाषण…

Medical Education Minister Hasan Mushrif criticize Sanjay Shirsat for criticizing ajit pawar for Ladki Bahin yojana
Maharashtra Breaking News Highlights : “दोन्ही पवार एकत्र येण्यास अजित पवार गटातील दोन नेत्यांचा विरोध”, राऊतांनी नावं आणि कारणही सांगितलं

Marathi Breaking News Highlights : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या.

संबंधित बातम्या