Gujrat News

amit shah constituency gandhinagar cricket tournament on article 370
कलम ३७० च्या नावानं भाजपा भरवणार क्रिकेट टुर्नामेंट! अमित शाहांच्या मतदारसंघात होणार आयोजन

गुजरातच्या गांधीनगरमध्ये कलम ३७० च्या नावाने क्रिकेट टुर्नामेंट खेळवली जाणार असून अमित शाह यांनीच ही कल्पना मांडली होती!

गुजरात: अदानींच्या मालकीचं बंदर पुन्हा वादात; पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या मालवाहू जहाजात सापडलं….

गुजरातमधील अदानी बंदरावर (Adani Port APSEZ) सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई केलीय.

गुजरात ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, दहशतवादाशी ‘कनेक्शन’

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय.

aircraft restaurant
गुजरातमध्ये एअरक्राफ्ट रेस्टॉरंट; एअरबस ३२० विकत घेऊन त्यातच उभारलं भन्नाट हॉटेल

जगातील नववे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट गुजरात वडोदरामध्ये उघडले आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष हवाई प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

गुजरातमधील करोना मृतांची संख्या ५७२२ टक्क्यांनी अधिक; माहिती लपवल्याचा धक्कादायक खुलासा

नुकत्याच जाहीर एका अहवालात करोना मृत्यूंबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. यात सर्वाधिक माहिती लपवल्याचा ठपका गुजरातवर ठेवण्यात आलाय.

मोदी केंद्रात गेल्यापासून गुजरातमधील संस्थांना ‘अच्छे दिन’; निधी ३५० टक्क्यांनी वाढल्याचा कॅगचा खुलासा

२०१४ पासून केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गुजरातला मिळणाऱ्या केंद्रीय निधीत ३५० टक्के वाढ झाली आहे, असं कॅगच्या अहवालात म्हटलंय.

…म्हणून जिग्नेश मेवाणींनी टाळला काँग्रेस प्रवेश; पत्रकार परिषदेत सांगितलं कारण!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (CPI) कन्हैया कुमार यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी…

Heroin drugs smuggling mundra port gujrat
गुजरातमधील ३००० किलो ड्रग्ज तस्करीप्रकरणी कारवाईला वेग, चेन्नईतील जोडप्याला कोठडी

२१,००० कोटी रुपयांच्या ३,००० किलोग्रॅम हेरॉईन तस्करीप्रकरणी भूज न्यायालयाने चेन्नईतून अटक केलेल्या एका आरोपी जोडप्याला १० दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Gujrat Photos

9 Photos
Photos : मुंबईनंतर आता गुजरातमधील या शहरातही ‘पेंग्विन पार्क’, फोटो पाहा…

महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आलाय.

View Photos