scorecardresearch

२०० भारतीय मायदेशी

संघर्षग्रस्त इराकमधील नजाफ शहरातून आतापर्यंत २०० भारतीयांना रविवारी विशेष विमानाने पहाटे ४.३० वाजता दिल्लीत आणण्यात आले.

‘त्या’ परिचारिकांना नोकऱ्या देण्यास अमिरातीतील उद्योजक तयार

संयुक्त अरब अमिरातीच्या एका बडय़ा उद्योजकाने इराकमधून भारतात परतलेल्या ४६ परिचारिकांना नोकरी देण्याची तयारी दर्शवली होती.

‘इसिस’ दहशतवाद्यांकडून धर्मस्थळे उद्ध्वस्त

इराकी दहशतवाद्यांनी (इसिस) गेल्या महिन्यात मोसूल शहरावर कब्जा केल्यानंतर या शहराच्या आसपास असलेल्या मशिदी आणि प्राचीन प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याचा गौप्यस्फोट…

इराक: भारतीय परिचारिकांची सुटका अवघड

इराकमध्ये उद्भवलेल्या अराजकसदृश परिस्थितीमुळे तेथे अडकून पडलेल्या ४६ भारतीय परिचारिकांच्या सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच निष्पन्न होत आहे.

इराकमधील पेच कायम, नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दबाव

इराक तसेच सीरियामधील नव्याने जिंकलेल्या प्रदेशावर इस्लामिक राष्ट्र स्थापण्यासाठी पुकारलेल्या लढाईत जगातील सर्व मुस्लिमांना सामील होण्याचे आवाहन बुधवारी ‘इस्लामिक स्टेट…

दहशतवाद्यांशी लढण्यासाठी इराकला मदत

इराकमध्ये सुन्नी दहशतवाद्यांचे हल्लासत्र सुरूच असून त्यांना रोखण्यासाठी इराकी सैन्यदल जिकिरीने प्रयत्न करत आहेत. आता रशियाही इराकच्या मदतीला धावली असून,…

भारतीय युद्धनौका पर्शियाच्या आखातात

इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असून भारतीय नौदलाने आपली एक युद्धनौका पर्शियाच्या आखातात तैनात केली आहे.

अतिरेक्यांवर हल्ले आवश्यक- मलिकी

इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांनी काही राजकीय उपाययोजना मान्य केल्या असल्या तरी सुन्नी अतिरेक्यांचे आक्रमण थोपवण्याशिवाय गत्यंतर नाही. अतिरेक्यांच्या…

इराकमधील भारतीयांच्या सुटकेसाठी सर्व पर्यायांचा विचार – गृहमंत्री

दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे इराकच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या भारतीयांची तेथून सुखरूप सुटका करण्यासाठी केंद्र सरकार सर्व पर्यायांचा विचार करते आहे.

संबंधित बातम्या