jacqueline-fernandez

Jacqueline-fernandez News

‘मी रिलेशनशिपमध्ये होतो म्हणून….’ जॅकलीन फर्नांडिसबाबत सुकेश चंद्रशेखरचा मोठा खुलासा

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतच्या नात्याबाबत सुकेश चंद्रशेखरनं मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीचं मोठं पाऊल

सक्तवसुली संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरोधात मोठी कारवाई केली.

२०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत जॅकलीन होती रिलेशनशिपमध्ये?

त्या आरोपीच्या वकीलांनी हा दावा केला आहे. एवढंच नाही तर यातच नोरा फतेहीचं नावं देखील समोर आलं आहे.

“माझ्या व्हॅनमधून निघून जा…”, ‘या’ कारणामुळे अर्जुनने जॅकलिनला त्याच्या व्हॅनमधून निघून जाण्यास सांगितले

अर्जुन आणि जॅकलिन हे दोघे ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसले आहे.

‘अ फ्लाईंग जाट’मध्ये टायगर श्रॉफचा ‘देसी सुपरहिरो’ अवतार

‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘स्पायडरमॅन’ इत्यादी अनेक सुपरहिरो प्रकारातील चित्रपट हॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात.

बॉलीवूडच्या अभिनेत्री चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत!

बॉलीवूडमध्ये दोन अभिनेते एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात, पण दोन अभिनेत्री मात्र एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत.

चित्रपटसृष्टीत स्थान बनविणे खूप कठीण – जॅकलिन फर्नांडिस

चित्रपटसृष्टीत कार्यरत राहाण्यासाठी दृढ निश्चय आणि यश प्राप्तीचे धेय या दोन महत्वपूर्ण बाबी असून, चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी…

दुहेरी भूमिकेचे आव्हान पेलले – जॅकलिन फर्नाडिस

बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराचे भवितव्य हे दर आठवडय़ाला शुक्रवारी झळकणाऱ्या नव्या चित्रपटासोबत कित्येकांचे आयुष्य घडते किंवा बिघडते

सेलेब्रिटी फॅशन गॅलरी

काळा रंग सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवरचा आवडता. सकाळच्या कॅज्युअल फंक्शनच्या वेळीदेखील ब्लॅक कलर किती सुंदररीत्या मिरवू शकतो याचं उत्तम उदाहरण आजच्या…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या