scorecardresearch

जयंत पाटील

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.


Read More
Jayant patil on Appointment of Leader of the Opposition
विधिमंडळाने लोकभावनांची बूज राखावी

यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर अध्यक्षांनी गेल्या सहा महिन्यांत विरोधी पक्षनेताही नेमलेला नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे…

nagpur NCP leader supriya sule questions bjp quality control over new joinings
सुषमा स्वराज आमच्या ‘हिरो’ होत्या, मात्र आज या पक्षात ‘क्वॉलिटी कंट्रोल’… सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या….

भाजपमध्ये गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात इनकमिंग झाले. राष्ट्रवादीत तसे नाही का, असे विचारल्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ulhasnagar waldhuni river pollution issue raised in maharashtra legislative council
हिंदी, शक्तिपीठ, जनसुरक्षा कायदा अधिवेशनात गाजणार, सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याने भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिपीठचा विषय उपस्थित केला जाणार आहे.

State President Jayant Patils interaction with the workers
Jayant Patil in Mumbai: “पक्षात येण्याची अनेकांची इच्छा”, जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संकल्प शिबिर मुंबईत पार पडलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि…

जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा, नवीन चेहऱ्यांना संधी… शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?

Jayant Patil wants to resign: शरद पवार यांनी बोलताना पाटील यांना त्यांच्या पदावर राहण्याचा आग्रह धरला नाही आणि त्यांच्या नेतृत्वाचे…

Will Sharad Pawar and Ajit Pawar both come together ajit pawar gave a reaction on journalist questioned
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar: जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार…

Jayant Patil demands to be relieved from the post of state president pune print news
Jayant Patil: जबाबदारीतून मुक्त करा; जयंत पाटलांची मागणी; ‘निवडणुकीनंतर’, शरद पवारांचे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) प्रदेशाध्यक्षपदी सात वर्षांचा कालावधी मिळाला असल्याने नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, यासाठी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी जयंत…

Sharad Pawar
Sharad Pawar : जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती, शरद पवारांचा निर्णय काय?

Sharad Pawar on Jayant Patil : शरद पवार म्हणाले, “जयंत पाटील यांनी आत्ताच मला सांगितलं की आता नवीन पिढीला संधी…

Jayant Patil
Jayant Patil : “प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा”, जयंत पाटलांची शरद पवारांना विनंती; म्हणाले, “गेली सात वर्षे…”

Jayant Patil at NCP-SP Meeting : जयंत पाटील म्हणाले, “मला शरद पवार यांनी अनेक संधी दिल्या आहेत. सात वर्षांचा कालावधी…

What did Jayant Patil say about the discussion of ShivSena-MNS and NCP alliance
Jayant Patil on NCP: शिवसेना-मनसे अन् राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा, जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीदेखील एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे. याबद्दल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना…

संबंधित बातम्या