17 Photos PHOTOS : इंडिया आघाडीने गाजवला अधिवेशनाचा पहिला दिवस; झाले खासदारांचे शपथविधी! वाचा माहिती संविधानावर मोदी सरकारकडून कोणताही हल्ला होऊ देणार नसल्याची, त्याचे रक्षण करण्याची शपथ विरोधकांनी घेतली आहे. By सुनिल लाटेUpdated: June 25, 2024 11:07 IST
Parliament Session 2024 Updates : लोकसभा अध्यक्षांच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिनसलं? तृणमूलच्या भूमिकेमुळे पहिल्याच अधिवेशनात राडा? First Session Of 18th Lok Sabha Updates: १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 25, 2024 20:05 IST
‘या’ भाजपा खासदाराने ईश्वराच्या नावाने शपथ घेतली नाही, सभागृहात वेगवेगळ्या चर्चांना उधाण बिहारच्या मुजफ्फरपूरचे खासदार राज भूषण हे भाजपाचे एकमेव खासदार आहेत ज्यांनी त्यांच्या शपथेमध्ये ईश्वराचा उल्लेख केला नाही. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 25, 2024 10:20 IST
शेतकरी, उद्योजक ते अभिनेता-क्रिकेटपटू; १८ व्या लोकसभेतील नवे खासदार काय करतात? अनेक सदस्यांनी आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचेही घोषित केले आहे. १७ व्या लोकसभेमध्ये ५५९ तर १८ व्या लोकसभेमध्ये ५४२ खासदार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 24, 2024 17:52 IST
Parliament Session Video: एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं अधिवेशन, खासदारांचा शपथविधी First Session Of 18th Lok Sabha Updates: आज राष्ट्रपतींचं अभिभाषणही होणार आहे त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2024 17:23 IST
“मी मुरलीधर मोहोळ लोकसभेचा सदस्य म्हणून..”, मराठीतल्या शपथेची सोशल मीडियावर चर्चा मुरलीधर मोहोळ यांनी मराठीत शपथ घेतली, त्यांनी हा व्हिडीओही पोस्ट केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2024 14:05 IST
नव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन गाजणार या मुद्द्यांवरुन; विरोधकांनी अशी केली आहे तयारी संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या आधीच अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे संसदेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये या सगळ्या… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 24, 2024 13:14 IST
Parliamentary Session Live: १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन Live १८व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज (२४ जून) सोमवारपासून सुरू झालं आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2024 12:29 IST
लोकसभेतील खासदारांचा होणार शपथविधी; काय आहे इतिहास आणि कशी असते शपथविधीची प्रक्रिया? निवडणूक जिंकली आणि कार्यकाळ सुरू झाला याचा अर्थ संसदेचा सदस्य म्हणून थेट सभागृहाच्या कामकाजात सामील होता येते, असे नाही. By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 24, 2024 10:39 IST
वादळी चर्चेची चिन्हे; १८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून, विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सरकारची परीक्षा अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, सोमवारी सकाळी महताब यांना राष्ट्रपती भवनावर हंगामी लोकसभा अध्यक्षपदाची शपथ दिली जाईल. By पीटीआयJune 24, 2024 02:20 IST
लोकसभेवर निवडून येऊनही भुमरे मंत्रीपदी कायम? विधिमंडळाचा सदस्य नसला तरी सहा महिने मंत्रीपदी राहता येत असल्याच्या तरतुदीच्या आधारे लोकसभेवर निवडून आले तरी रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री… By लोकसत्ता टीमJune 23, 2024 07:29 IST
संविधान बदल आणि इतर खरीखोटी कथानके… लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १५-२० दिवस झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा रालोआचे सरकार स्थापन झाले आहे. By मधु कांबळे,June 23, 2024 06:40 IST
Devendra Fadnavis : “त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात १०० टक्के लागू करणारच”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Daily Horoscope: रेवती नक्षत्रात ‘या’ राशींच्या पदरात पडेल यश तर कोणाला ऐनवेळी घ्यावे लागतील निर्णय; वाचा तुमचे राशिभविष्य
माझ्याशी लग्न करशील? चाहत्याने जिनिलीया देशमुखला घातली मागणी, अभिनेत्री म्हणाली, “विचार केला असता पण…”
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
शाळांच्या मनमानी शुल्कवाढीवर निर्बंध; इंटिग्रेटेड महाविद्यालयांसाठी नवा कायदा, शिक्षणमंत्री भूसे यांची घोषणा