scorecardresearch

election news
9 Photos
Photos: निवडणुकांच्या उत्सवात झेंडे, स्टिकर, पक्षचिन्हांच्या मफलरची चलती; प्रचारसाहित्य बाजारात दाखल!

देशातील बाजारपेठांमध्ये आता निवडणुकीत प्रचारासाठी वापरले जाणारे साहीत्य विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे.

karan pawar marathi news, jalgaon lok sabha karan pawar marathi news
भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षप्रवेशानंतर लगेचच ठाकरे गटाची जळगावमधून उमेदवारी

भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला…

kalyan lok sabha marathi news, vaishali darekar latest news in marathi
वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात महिला उमेदवार उतरविण्याची खेळी खेळली आहे.

raju shetty kolhapur marathi news
‘स्वाभिमानी’कडून लढून लोकसभा निश्चितपणे जिंकू; राजू शेट्टी यांचा विश्वास

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढून लोकसभा निवडणूक लढवून निश्चितपणे जिंकू; असा विश्वास शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली

निवडणूका आल्या की ‘देवघर’ वर चाकूरकरांच्या चहात्यांची गर्दी असायची. घरचे कार्य असे समजून अनेक जण तन-मन-धनाने कामाला लागत असत.

lok sabha muhurt marathi news, lok sabha marathi news
उमेदवारी अर्जासाठी मुहुर्ताची लगबग

अलिकडच्या काळात देशातील भाजपच्या एका मोठ्या नेत्यासाठी विचित्र हनुमान अनुष्ठानही केले होते. नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी होमही केले जात आहेत.

solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

विशिष्ट समाज किंवा सांप्रदायावर पगडा असलेल्या महास्वामीजी, बाबा, महाराजांचा राजकारणात प्रभाव वाढत आहे.

vishwajeet kadam congress marathi news
विश्वजित कदम यांचे दबावाचे राजकारण यशस्वी होणार का ?

पत्रप्रपंचेने काँग्रेस श्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न आता आमदार कदम यांनी केला असून याची फलनिष्पत्ती नेमकी काय होते हे दोन दिवसांत…

ganesh naik thane lok sabha
ठाणे हवे आहे, पण धनुष्यबाण नको; गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट

भाजपने शिंदे सेनेची मोठी कोंडी केल्याचे चित्र पुढे येत असले तरी या विचीत्र राजकीय तिढ्यामुळे नवी मुंबईतील भाजप नेते गणेश…

Lok Sabha candidacy from the vanchit bahujan aghadi Vasant Mores first reaction Pune
Vasant More on VBA: वंचितकडून लोकसभेची उमेदवारी, वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया | Pune

मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना अखेर पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेमधून बाहेर पडल्यानंतर…

congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election
डॉ. आंबेडकरांचा पराभव काँग्रेसने केलेला नाही… प्रीमियम स्टोरी

या मतदारसंघात सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची एकूण संख्या सात लाख १५ हजार ८८८ इतकी होती. परंतु बाद मतांची संख्याही मोठी…

संबंधित बातम्या