हिंदीतल्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळवणाऱ्या आणि अखेपर्यंत हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळावर प्रेम करणाऱ्या शारदा बुधवारी, १४ जून रोजी मुंबईत निवर्तल्या.
गीतांजली अय्यर यांना हिंदीसुद्धा बरे बोलता येते, हे श्रीधर क्षीरसागरांच्या ‘खानदान’ या चित्रवाणी मालिकेतील त्यांच्या छोटेखानी भूमिकेमुळे तत्कालीन प्रेक्षकांना समजले.