scorecardresearch

library lay foundation ceremony in chandrapur
बापरे! स्मशानभूमी लगत दीड कोटींचे वाचनालय; भाजप आमदाराच्या हस्ते भूमिपूजन, एकीकडे सरण जळणार तर दुसरीकडे विद्यार्थी…

स्मशानभूमित लोक अंतिम संस्कारासाठी जातात मात्र आता स्मशानभूमी लगत विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीसाठी जावे लागणार असेही बोलले जात आहे.

thane kendriya vidyalaya starts marathi language classes mns demands marathi in all central schools
प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा प्रसार समिती स्थापन करा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रत्येक जिल्ह्यात समित्या स्थापन करणे, बँका आणि मोबाइल कंपन्यांना मराठी…

BJP MLA Padalkar acquitted case objectionable statement against Sharad Pawar
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार पडळकरांची निर्दोष मुक्तता

२०२० मध्ये पडळकर यांनी ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना’ असे वादग्रस्त विधान केले होते

Hyderabad police caution BJP MLA Raja Singh urge use of bulletproof escort amid threat
भाजपा आमदाराला जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिसांनी केले बुलेटप्रूफ गाडी वापरण्याचे आवाहन; कोण आहेत ठाकूर राजा सिंह?

BJP MLA Raja Singh हैदराबादमधील मंगलहाट पोलिसांनी भाजपा आमदार ठाकूर राजा सिंह यांना औपचारिक नोटीस बजावली आहे.

Samajwadi party MLA Rais Shaikh demands modernised facilities Deonar slaughterhouse reduction fee
वर्षभरासाठी २० रुपये कत्तल शुल्क आकारावे – समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी

देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण करावे आणि मुंबईत मांस बाजार पूर्व, पश्चिम आणि उपनगर असे विकेंद्रीत पद्धतीने करावे, अशी मागणी रईस शेख…

163 candidates including two MLAs and 3 former MLAs filed applications for Gondia District Bank elections
गोंदिया जिल्हा बँक निवडणुकीत दोन आमदार,  ३ माजी आमदारांसह १६३  रिंगणात…

विविध कारणांनी रखडत  अखेर तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीत १६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत .

Prasad Lad allegations mithi river bmc
मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मोकाट, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा आरोप

भाजप मुख्यालयात शुक्रवार, ३० मे रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद लाड यांनी वरील आरोप केले

Protest held in front of Badnera MLA Ravi Ranas residence
आमदार रवी राणांच्या निवासस्थानासमोर फासेपारधी आंदोलकांचा ठिय्या

विदर्भ आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मतीन भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

nanded letter to fadanvis maharashtra youth policy
युवा धोरण समितीतून महिला आमदारांना डावलले, नांदेडच्या कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार

राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी स्थापन झालेल्या समितीत सहा पुरुष आमदारांचा समावेश असून, महायुतीतील एकाही महिला आमदाराला स्थान देण्यात आलेले नाही.

कोण आहेत आयएएस फौजिया तरन्नुम? भाजपा आमदाराने त्यांच्यावर काय टिप्पणी केली? (फोटो सौजन्य पीटीआय)
IAS Fouzia Tarannum : कोण आहेत आयएएस फौजिया तरन्नुम? भाजपा आमदाराने त्यांच्यावर काय टिप्पणी केली?

Who is IAS Fouzia Tarannum : कोण आहेत फौजिया तरन्नुम? भाजपा आमदाराने त्यांच्यावर काय टिप्पणी केली? याबाबत जाणून घेऊ…

ऑपरेशन लोट्स'अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने त्या दोन आमदारांना पक्षातून का काढलं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
MLAs suspended : ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत भाजपात आले अन् निलंबित झाले; भाजपाने ‘त्या’ दोन आमदारांना पक्षातून का काढलं?

Two MLAs suspended For BJP : भाजपाने आपल्या दोन विद्यमान आमदारांची पक्षातून हकालपट्टी कशामुळे केली? इतकं गंभीर काय घडलं? याबाबत…

Hemant Rasane demand five new cyber police stations
पुण्यासाठी पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची आवश्यकता, आमदार हेमंत रासने यांची मागणी

सायबर गुन्ह्यांमधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, पुण्यातील सध्याचे एकमेव सायबर पोलीस ठाणे अपुरे पडत आहे.

संबंधित बातम्या