scorecardresearch

chandrakant patil on mla subhash deshmukh, bjp chandrakant patil on resignation in marathi
“राजीनामा देण्याची भाषा करणारे कुणीही राजीनामा देत नसतात”, चंद्रकांत पाटील यांचे भाष्य

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्षात राजीनामा कोणी देत नसतो, अशा शब्दांत आमदार देशमुख यांना घरचा आहेर दिला.

shivsena mla sanjay gaikwad on chief minister, shivsena mla sanjay gaikwad on cm post
मुख्यमंत्रीपदी कोण हे जास्त आमदार असलेला पक्ष ठरवेल; आमदार संजय गायकवाड म्हणाले, ‘बावनकुळेंची…’

विधानसभेतील २८८ आमदार मराठा आरक्षणाची मागणी करतील असा आशावाद गायकवाड यांनी बोलून दाखविला.

lands gone erstwhile Pimpri-Chinchwad Navnagar Development Authority justice, Support MLAs Mahayuti pune
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील भूमिपुत्रांचा लढा; महायुतीच्या आमदारांचा पाठिंबा

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी आणि औचित्याचा मुद्दा मांडला आहे.

mla subhash dhote on devendra fadnavis, devendra fadnavis leave to guardian minister post, guardianship of gadchiroli
आमदार सुभाष धोटे म्हणतात, ‘फडणवीसांना विनंती की त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद सोडावे’

पूर्णवेळ पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्यातील खोळंबलेले विकास कामे मार्गी लागतील, अशी मागणी धोटे यांनी यावेळी केली.

pune mla ravindra dhangekar, ravindra dhangekar protest outside pune police commissioner office
आमदार रवींद्र धंगेकरांचे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, ललित पाटील प्रकरणात केली ‘ही’ मागणी

काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले आहेत.

sevagram gandhi charkha, wales parliament, charkha gift to wales parliament
सेवाग्रामचा चरखा थेट वेल्सच्या संसदेत! कसा झाला प्रवास वाचा…

आमदार डॉ.पंकज भोयर यांनी स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक व जिल्ह्याची ओळख असलेला गांधी चरखा डव्हिस यांना भेट दिला.

Two Shiv Sena MLAs in Legislative Council freed from the threat of disqualification
विधान परिषदेतील दोन शिवसेना आमदारांची अपात्रतेच्या धोक्यातून सुटका?

विधान परिषदेतील शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांचा आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यांत संपणार असून याचिकांवरील सुनावणीबाबत…

Hearing on NCP MLA disqualification petitions in January
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर जानेवारीत सुनावणी; विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी अनिश्चित

विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता असून सभापतींची निवड झाल्यावरच ती होण्याची चिन्हे आहेत.

development work of goroba kaka temple, fund of 13 crore for goroba kaka temple dharashiv
संतश्रेष्ठ गोरोबाकाका मंदिर व परिसरात १३ कोटींची विकास कामे, निधी उपलब्ध झाल्याने निविदा प्रक्रिया सुरू

तेरला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. तेरमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत.

former mla balaram patil, land acquisition, government
मुंबई उर्जा प्रकल्पाच्या कामातील वैयक्तिक जमिनीविषयी कोणतीही चर्चा न करता माझी बदनामी केली – माजी आ. बाळाराम पाटील

मुंबई उर्जा प्रकल्पाचे पनवेल येथे सुरू असणारे काम कोणत्याही परिस्थितीत थांबवले जाणार नाही, यावर कंपनीचे संचालक ठाम आहेत.

संबंधित बातम्या