या प्रकल्पालगत विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचे सांगत एमएसआरडीसीने विकास केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तब्बल दहा हजार ५१९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात…
नाशिक शहरातील अवजड वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडत असून वाहतूक कोंडी वाढत आहे.
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात शुक्रवारी नागपुरात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन…
राज्याच्या राजधानीला आणि उपराजधानीला जोडण्यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे.
२००२ मध्ये हा महामार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी खुला झाला. आज राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा असा हा महामार्ग मानला जातो.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १७२ कि. मी. लांबी आणि ११० मीटर रुंदीचा रिंगरोड…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसीने) वांद्रे रेक्लेमशनचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नेपीयन्सी रोड येथील आपल्या कार्यालयाच्या जागेचाही विकास…
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी अशा तिसऱ्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
राज्यभरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४२१७ किमी लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८० मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. मात्र या मार्गावरील मोठ्या पूलांची कामे…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे.