scorecardresearch

आरटीआय कार्यकर्त्यांस कुटुंबासह बेदम मारहाण

आपल्यावर हल्ला होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस संरक्षण मागूनही आरटीआय कार्यकत्रे मोतीराम काळे यांना चार हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली.

‘शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास बँकांविरोधात तीव्र आंदोलन’

हक्काचे कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. बँकेतील अधिकाऱ्यांनी काँग्रेस संस्कृतीतून बाहेर पडावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…

माजी कुलगुरू प्रा. मूर्ती यांचे निधन

प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या त्रिसदस्यीय ‘नॅक’ समितीचे प्रमुख माजी कुलगुरू टी. सी. शिवशंकर मूर्ती यांचे मंगळवारी येथे…

महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारांसाठी वाचक शिफारस मागविण्याचा प्रयोग

सरकारी किंवा विविध संस्थांतर्फे साहित्य कृतींसाठी दिले जाणारे पुरस्कार, तसेच साहित्य-संस्कृतीशी संबंधित वेगवेगळ्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शीपणा टाळून भलतेच ‘विनोद’ राज्यात होत…

गंगा नदीवर मराठीतील पहिले पुस्तक नांदेडमधील लेखकद्वयांच्या नावावर

गोदाकाठी वसलेल्या नंदिग्रामनगरातील चंद्रकला व एल. के. कुलकर्णी या निवृत्त शिक्षक दाम्पत्याने तीन-चार वर्षे अभ्यास करून व वेगवेगळय़ा माध्यमांद्वारे पूरक…

निष्पाप तरुणाला आधी कोठडी, नंतर ‘सुटका’!

नांदेड रेल्वेस्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात जिल्हा पोलिसांकडून चुकीची पुनरावृत्ती घडली! गंगाखेडच्या १९वर्षीय निष्पाप तरुणाला त्यामुळे हकनाक त्रास सहन…

तपासणी सुरू झाल्यामुळे वसतिगृहांचा कायापालट!

समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील वसतिगृहांची बुधवारपासून महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू झाली. त्यामुळे अनेक संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. काही वसतिगृहांचा रातोरात…

‘स्मार्ट सिटी’त नांदेडच्या समावेशास काँग्रेसचा आंदोलन करण्याचा इशारा

गुणवत्ता व स्पर्धेत सरस ठरूनही नांदेडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून डावलण्याचे कुटील राजकारण खेळले गेले. मुख्यमंत्री मराठवाडय़ाच्या हक्काचे उपक्रम नागपूरला हिरावून…

बॉम्बस्फोटाची धमकी; माहूरचा तरुण ताब्यात

किनवट रेल्वेस्थानक व कृष्णा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले; पण त्याने अजून कबुली दिली नसल्याचे सांगण्यात…

चुकीच्या माहितीची सामान्याला ‘शिक्षा’!

रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी दूरध्वनीनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी उतावीळपणा दाखविला खरा; परंतु त्यामुळेच एका सामान्य नागरिकावर नाहक मनस्तापाची…

संबंधित बातम्या