ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असेही शेलार यांनी सांगितले.
यावरूनच केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी प्रकल्प दिरंगाईचे खापर उद्धव ठाकरेंवर फोडले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
Narendra Modi at Bhavnagar Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत आज विश्वबंधूच्या भावनेने मार्गक्रमण करत पुढे जात आहे. या जगात आपला कोणीही मोठा शत्रू नाही. परंतु, भारताने इतर देशांवरील अवलंबित्व कमी करणं गरजेचं आहे.”
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचण्यासाठी पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक उभारले आहेत. या फलकांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख होता.
विरोधकांची टीका आणि स्वत:च्या आईवर झालेल्या टीकेनंतरही कर्तव्यापासून दूर न गेलेल्या प्रधानमंत्र्यानी आत्मनिर्भरतेने देशाचे नाव उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
नरेंद्र मोदी हे त्यांच्या गावी चहावर १५० टक्के नफा कमावणार आणि आम्हा शेतकऱ्यांच्या पिकाला केवळ १५ टक्के नफा, हा कुठला न्याय आहे,असा सवाल बच्चू कडू यांनी केला.