scorecardresearch

uddhav thackeray
11 Photos
Loksabha Election 2024: आगामी निवडणुकीत हुकूमशाही विरुद्ध लोकशाही सामना; उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर (१३ एप्रिल) पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद

देशातील गेमिंग उद्याोगाला कोणत्याही नियमनाची गरज नसून तो मुक्त राहिला पाहिजे, तरच त्याची भरभराट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सातत्याने भूमिका बदलते, अशी काहींनी टीका केली. मात्र आम्ही भूमिका बदलली नसून मुद्द्यांवर बोलत आहोत.

priyanka gandhi
‘महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांनी वाहवत जाऊ नका, तर आगामी लोकसभा निवडणुकीत बदलासाठी मतदान करा असे आवाहन काँग्रेस…

Sanjay Raut Compares Modi with Gabbar Sing
संजय राऊत आधी मोदींना म्हणाले औरंगजेब, आता तुलना थेट शोलेतल्या गब्बरशी, म्हणाले; “लोक त्यांना..”

संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यानंतर आता त्यांनी मोदींची तुलना शोलेतल्या गब्बरशी केली आहे.

gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा

गेमिंग इन्फ्लुअन्सर्सची भेट घेतल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाला आहे. गेमिंग क्षेत्रातील इन्फ्लुअन्सर्स आणि ई-स्पोर्ट्स एथलिट्सबरोबर मोदींनी गेमिंग क्षेत्राविषयी चर्चा केली. नमन…

bjp in loksabha election poll
Lok Sabha Elections 2024: मोदी सरकारसाठी राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा किती परिणामकारक ठरेल? मतदारांच्या मनात काय?

‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसाइटीज’ (सीएसडीएस)या नामांकित संस्थेने केलेले लोकसभा निवडणूकपूर्व सर्वेक्षण समोर आले आहे. सीएसडीएसने आपल्या सर्वेक्षणात…

jitendra awhad marathi news, jitendra awhad latest news in marathi
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भाजपची जादू संपलेली आहे”

भारतातील सर्वच प्रश्न सुटले आहेत, अशा अविर्भावात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या प्रचार सभांमधून सांगत आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले…

uddhav thackeray palghar sabha
10 Photos
उद्धव ठाकरे पालघर सभा: ‘नकली शिवसेना’ वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दिले प्रत्युत्तर?

उद्धव ठाकरेंनी पालघरच्या सभेतून नकली शिवसेना वक्तव्यावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

narendra modi in uttar pradesh
राज्यघटना बदलण्याचा आरोप तथ्यहीन; काँग्रेसच्या आरोपांवर पंतप्रधान मोदी यांचे स्पष्टीकरण

भाजप सत्तेत आली तर राज्यघटना नष्ट करतील हा विरोधकांचा आरोप तथ्यहीन आहे. भाजप राज्यघटनेचा आदर करत आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Uddhav Thackeray
“महाराष्ट्रात गद्दारांचे दोन मालक..”, उद्धव ठाकरेंची मोदी-अमित शाह यांच्यावर बोईसरच्या सभेत टीका

उद्धव ठाकरे यांचा पालघरच्या सभेत भाजपावर घणाघात, जो देईल साथ त्यांचा करणार घात हे भाजपाचं घोषवाक्य आहे असंही उद्धव ठाकरे…

संबंधित बातम्या