scorecardresearch

What Jairam Raesh Said?
“जॉर्स सोरोससारख्या लोकांनी भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक…” भाजपापाठोपाठ काँग्रेसचीही टीका

जाणून घ्या काय म्हटलं आहे जयराम रमेश यांनी जॉर्ज सोरोस यांच्याबद्दल

Smriti Irani, Geroge Soros
“भारताविरोधात षडयंत्र….” मोदींना अदाणी प्रकरणात उत्तर मागणाऱ्या जॉर्ज सोरोस यांच्यावर स्मृती इराणींची टीका

जॉर्ज सोरोस यांच्या टीकेला स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर बातमी त्यांनी नेमकं काय म्हटलंं आहे?

Water supply
अकोला : ..तर खारपाणपट्ट्यातील ८९४ गावांना मिळणार गोडे पाणी

खाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी गोडे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Brown breasted Flycatcher amravati
अमरावतीत दिसला ‘तपकिरी छातीचा माशीमार’ पक्षी

नुकतेच छायाचित्रित करण्यात आलेल्या या पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘ब्राऊन ब्रेस्टेड फ्लायकॅचर’, असे असून शास्त्रीय नाव ‘म्युसीकापा मुट्टए’ आहे.

Lalu Prasad yadav with his Daughter
किडनीवरच्या शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून भारतात परतणार लालू प्रसाद यादव, मुलगी रोहिणीने केली ‘ही’ भावनिक पोस्ट

राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून भारतात परतणार आहेत.

What PM Modi Said?
विश्लेषण: अनुच्छेद ३५६ काय आहे? इंदिरा गांधी यांनी ५० वेळा दुरूपयोग केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणाले? प्रीमियम स्टोरी

अनुच्छेद ३५६ चा गैरवापर इंदिरा गांधी यांनी ५० वेळा केल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

Pm Narendra modi and Nana Patole
“मुंबई, महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांवर मोदी गप्पच, त्यांच्या दौऱ्याने.. नाना पटोले यांची टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे

pm narendra modi 2023 astrology (8)
“कठीण काळात आपला देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, याचाही काही लोकांना त्रास” पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

काँग्रेसच्या कारभारावर ताशेरे, विरोधकांच्या टीकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला समाचार

Shailesh Tilak
“घरातच तिकिट मिळालं असतं तर…” मुक्ता टिळक यांचे पती शैलेष टिळक यांनी व्यक्त केली खंत

आम्ही पक्षासोबतच आहोत हे सांगत असताना शैलेष टिळक यांनी आपल्या मनातली खंतही व्यक्त केली आहे.

Hrishikesh Joshi
‘येतोय तो खातोय’ राजकारणातल्या डावपेचांवर आधारित नाटक लवकरच भेटीला, हृषिकेश जोशींचं दिग्दर्शन

सुयोग या नाट्य निर्मिती संस्थेची ही ९० वी कलाकृती आहे. या नाटकात संतोष पवार आणि भार्गवी चिरमुले यांच्या भूमिका असणार…

Major Punia Tweets The Video
“तिरंग्याचा अपमान करणारे हे बेशरम लोक…” व्हायरल व्हिडिओवर संतापले मेजर सुरेंद्र पुनिया

तिरंग्याचा अपमान होत असलेला हा व्हिडिओ मेजर सुरेंद्र पुनिया यांनी पोस्ट केला आहे.

संबंधित बातम्या