scorecardresearch

Rehmat Ali
विश्लेषण : ९० वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द कुणी उच्चारला होता ठाऊक आहे?

२८ जानेवारी १९३३ ला पाकिस्तान हे नाव सर्वात पहिल्यांदा एका कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने उच्चारलं होतं

Akhilesh Yadav and Shivpal Yadav
समाजवादी पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित, अखिलेश यादवांनी काका शिवपाल यादव यांना दिली मोठी जबाबदारी

रविवारी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे, यात शिवपाल यादव यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे

Sonam Wangchuk
“माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे” खरेखुरे रँचो सोनम वांगचुक यांनी केला आरोप

सोनम वांगचुक यांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आंदोलन उभं केलं आहे, तसंच माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असंही त्यांनी…

Babar Azam
विश्लेषण: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम का ठरला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू?

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला

nasal covid vaccine
विश्लेषण : जगातली पहिली नाकावाटे घेतली जाणारी करोना प्रतिबंधक लस भारतात, काय आहे किंमत? कोण घेऊ शकणार?

करोना प्रतिबंधक लस नाकावाटे घेण्याचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. भारतात ही लस मिळायला सुरूवात झाली आहे

Kerala Governor statement
“जो भारताचं अन्न खातो, इथेच राहतो तो हिंदू मग मला लोक…” केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांचं वक्तव्य चर्चेत

केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी हिंदू शब्दाची व्याख्या सांगत एक प्रश्न विचारला आहे

A district and sessions court in Islamabad issued non-bailable arrest warrants for PTI chairman Imran Khan
“झरदारींनी माझी हत्या करण्यासाठी दहशतवाद्यांना पैसे दिले, मला काही झालं तर…” इम्रान खान यांचा मोठा आरोप

इम्रान खान यांचे आता आसिफ अली झरदारी यांच्यावर गंभीर आरोप, जाणून घ्या काय म्हटलं आहे?

King Nero
विश्लेषण : रोम जळत असताना राजा नीरो खरंच Fiddle वाजवत बसला होता का? प्रीमियम स्टोरी

रोमचा राजा नीरो हा क्रूर शासक म्हणून ओळखला जातो, रोम जळत असताना तो बासरी वाजवत बसला होता असंही सांगितलं जातं

What Brajesh Prajapati Said?
रामचरितमानसबाबत आणखी एका सपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, स्वामी प्रसाद मौर्य यांचा पाठिंबा

रामचरितमानसवरून पुन्हा एकदा एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे

Balasaheb Thackery and Devendra Fadnavis
“बाळासाहेबांनी मनात आणलं असतं तर ते मुख्यमंत्रीही झाले असते, पण…” जाणून घ्या काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हे महासागरासारखे होते असंही वक्तव्य केलं आहे

Raj Thackeray Balasaheb Thackeray
“बाळासाहेब कडवट मराठी होते, भाजपाचे लोक सत्तास्थापनेसाठी आले असताना..” राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला, तो किस्सा कडवट मराठी बाळासाहेब कसे होते ते सांगून…

संबंधित बातम्या