scorecardresearch

पोलीस निरीक्षक चव्हाण यास लाच घेताना अटक

रेतीची वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण व त्यांचा लेखनिक कॉन्स्टेबल…

परभणीच्या वाढीव पाणीपुरवठय़ासाठी २१ कोटी मंजूर

शहरातील रखडलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, या योजनेसाठी शासनाकडून २१ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

‘कापूस वेचणीचे यांत्रिकीकरण किफायतशीर असण्याची गरज’

कापूस वेचणीच्या यंत्राबाबत शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होत आहे, परंतु हे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना आíथकदृष्टय़ा किफायतशीर पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा…

बैलगाडी मोर्चाने परभणी दणाणली

जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून मदतीचे वाटप सुरू करावे, गारपिटीच्या अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत कर्जासाठी…

जिंतूरला डेंग्यूचा रुग्ण, पूर्णेतही तापाची लागण

जिंतूर येथे डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. जालना रस्त्यावरील दीपाली शिवकुमार घुगे (वय २२) या युवतीला डेंग्यूची लागण झाल्याने…

दुष्काळ मागणीसाठी परभणीत उद्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

पावसाअभावी दुबार पेरणी करूनही सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, अशा स्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी (दि. ११)…

परभणीत आदिवासींचा मोर्चा

अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या धनगर समाजाच्या मागणीला विरोध करण्यासाठी आदिवासींनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. आदिवासी समाज मोठय़ा प्रमाणात…

विद्यापीठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मूकमोर्चा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलु यांच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने शनिवारी…

केबीसीच्या संचालकांना १० दिवस पोलीस कोठडी

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने केबीसीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब चव्हाण याच्यासह इतर १८ जणांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

कुलगुरूंना काळे फासण्याचा प्रयत्न, २४ प्रकल्पग्रस्त अटकेत

शेंद्रा व सायळा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला.…

परभणीकरांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर

शहरात महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे ‘परभणीकरांनो सावधान, तुमच्या हालचालींवर नजर आहे’ असाच संदेश या यंत्रणेद्वारे देण्यात आला…

संबंधित बातम्या