पोकरा टप्पा दोनसाठी १७८ कोटी; पण, काम करण्यास कृषी कर्मचाऱ्यांचा नकार… नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) टप्पा – २ साठी राज्य सरकारने १७८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास… By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 22:07 IST
बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी शशांक राव उपोषणाला बसणार! १० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण… Shashank Rao BEST : राज्यात भाजपची सत्ता असतानाही व स्वतः शशांक राव भाजपमध्ये असूनही बेस्टच्या समस्यांवर तोडगा निघत नसल्याने कर्मचारी… By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 19:39 IST
मुंब्रा दुर्घटनेबाबत रेल्वे कर्मचारी संघटना आक्रमक… Central Railway Mazdoor Sangh : प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या दोन अभियंत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे निषेधार्थ असल्याचे म्हणत… By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 19:00 IST
मोनो बंद करा आणि बेस्टच्या बस वाढवा; प्रतीक्षानगरमध्ये ठाकरे बंधुंच्या कार्यकर्त्यांचे एकत्र आंदोलन… Mumbai Monorail Accident : मोनोरेल म्हणजे केवळ नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आणि सार्वजनिक निधीची लूट आहे, ती सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयोगी… By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 18:48 IST
बच्चू कडू यांची उद्यापासून शेतकरी संवाद यात्रा… येथून होणार प्रारंभ… पुण्यातून उद्या, गुरुवारपासून (६ नोव्हेंबरपासून) शेतकरी संवाद यात्रा सुरू होणार असून, माजी आमदार बच्चू कडू, महादेव जानकर त्याचे करणार नेतृत्व… By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 09:54 IST
Nashik kumbha mela: विश्रामगृह नको, शाळाच हवी… बी.डी.भालेकर शाळेची इमारत वाचविण्यासाठी आंदोलन नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बी. डी. भालेकर हायस्कुलची इमारत पाडून त्या ठिकाणी महापालिकेची विश्रामगृह बांधण्याची तयारी आहे. By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 09:48 IST
कोल्हापूरातील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शेतकरी संघटना आक्रमक; ऊसदराचा प्रश्न तापला… मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात ऊस दराचा प्रश्न न सुटल्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या बैठकीनंतर आंदोलनाची आक्रमक दिशा निश्चित करण्यात येणार… By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 00:50 IST
ऊस दरासाठी गुरुवारपासून शेतकरी संघटनांचे बेमुदत उपोषण… कोल्हापुरातील शेतकरी साखर कारखान्यांनी योग्य हिशेब आणि एफआरपी दिल्याशिवाय प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 5, 2025 00:39 IST
‘बिद्री’ने ऊस दर वाढवला; प्रतिटन ३ हजार ६१४ रुपये… ऊस दर आंदोलनाचा परिणाम… बिद्री साखर कारखान्याने पहिल्या जाहीर दरात १६२ रुपयांची वाढ करत प्रतिटन ३ हजार ६१४ रुपये दर निश्चित केला आहे, ज्यामुळे… By लोकसत्ता टीमNovember 4, 2025 21:57 IST
“आमदार पुत्राने नितीन गडकरींच्या नाग नदी स्वच्छतेच्या प्रकल्पावर प्रश्न निर्माण केले…” Ketan Thackeray, Nitin Gadkari Project : नाग नदीची दयनीय अवस्था असूनही ती प्रदूषित नद्यांच्या यादीत नसणे हे प्रशासनाचे अपयश असल्याचा… By लोकसत्ता टीमNovember 4, 2025 17:59 IST
“२०२७ संपण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या स्थापनेचा निर्धार” विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘मिशन २०२७’ अंतर्गत २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापनेचा निर्धार व्यक्त करत नागपुरात जनतेच्या सहभागाने आंदोलनाला… By लोकसत्ता टीमNovember 4, 2025 15:18 IST
स्वर्गवासी झाल्यावर थकबाकी देणार का? बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बेस्ट भवन बाहेर आंदोलन बेस्ट उपक्रमाच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी बेस्ट उपक्रमाचे मुख्यालय असलेल्या बेस्ट भवन बाहेर एक अनोखे आंदोलन… By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2025 14:37 IST
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
जानेवारी २०२६ मध्ये सूर्य-बुध येणार एकत्र, ‘या’ तीन राशीच्या आयुष्य रातोरात बदलणार, बक्कळ पैसा अन् मानसन्मान कमावणार
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
IPL 2026 Trades: संजू,जडेजा अन् अर्जूनसह मोठे Trade! IPL 2026 पूर्वी कोणता खेळाडू कोणत्या संघात? पाहा संपूर्ण यादी
स्मृती मानधनाला पलाशने मुंबईतील ‘या’ स्टेडियममध्ये लग्नासाठी केलं प्रपोज? स्मृतीच्या हातात दिसली अंगठी; Photos व्हायरल
४ वर्षांनी कमबॅक! स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत एन्ट्री घेतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ‘ती’? प्रोमो आला समोर…