scorecardresearch

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे(Congress) नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पण त्यांना ५४५ सदस्य असणाऱ्या लोकसभेत केवळ ५२ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघात भाजपा नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

(तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘रोड शो’द्वारे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार केला.)
‘शक्ती’चा संहार करणाऱ्यांशी संघर्ष; पंतप्रधानांची राहुल गांधी यांच्यावर टीका, राहुल यांचेही प्रत्युत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘शक्ती’च्या विरोधात संघर्ष करू असे विधान मुंबईतील सभेत रविवारी केले होते. त्याला पंतप्रधानांनी दक्षिणेकडील राज्यांमधील जाहीर सभांमध्ये उत्तर दिले.

भारत जोडो यात्रा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
अग्रलेख: आधी कष्ट, मग फळ..

भाजपचे काय बरोबर नाही यावर भर देतानाच आपलेही काय/ कोठे चुकते हे ‘इंडिया’च्या नेत्यांनी मान्य करावे व भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून काही शिकावे..

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात वार-पलटवार (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘शक्ती’वरून कलगीतुरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा…”

राहुल गांधी यांनी शक्तीविरोधात लढत असल्याचं रविवारी सांगितलं होतं. या शक्ती शब्दावरून मोदींनी टीकास्र डागलं. या टीकेलाही राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना कर्नाटकमध्ये घडली. (फोटो- एक्स)
‘अजान’च्यावेळी मोठ्या आवाजात संगीत वाजविल्याने युवकाला मारहाण, तीन जणांना अटक

एका युवकाच्या मोबाईल दुकानात अचानक येऊन काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा प्रकार बंगळरूत घडल्याचं समोर आलं असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंचं राहुल गांधींवर टीकास्र! (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“हिंदू धर्माची शक्ती संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का?” एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सवाल; म्हणाले…

एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना ५ मिनिटं भाषण करायला दिली. यावरून त्यांची पत…!”

राहुल गांधी यांनी 'भारत जोडो न्याय यात्रे'चा समारोपाच्या भाषणात नामोल्लेख टाळत अशोक चव्हाणांवर टीका केली होती.
“काँग्रेस सोडताना एक नेता माझ्या आईकडे रडत आला”, राहुल गांधींच्या दाव्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “मी सोनिया गांधींना…”

दादरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “अलीकडेच एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. पण ते काँग्रेस सोडण्यापूर्वी रडत माझ्याकडे आईकडे आले होते.

राहुल गांधींबाबत काय म्हणाले संजय राऊत?
“राहुल गांधी देशाचे भावी पंतप्रधान..”, संजय राऊत यांचं महत्त्वाचं वक्तव्य

राहुल गांधी हे हुकूमशाहीपुढे झुकत नाहीत, त्यांनी त्यांच्या बाण्यातून हे दाखवून दिलं आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाची टीका (फोटो-अमित चक्रवर्ती)
उद्धव ठाकरेंवर भाजपाची बोचरी टीका, “काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल, आता..”

उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर प्रश्नच जास्त निर्माण झाले आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

शिवाजी पार्क येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.
अबकी बार भाजप तडीपार; शिवाजी पार्क येथील सभेत उद्धव ठाकरे यांचा नारा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपप्रसंगी शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते.

राहुल गांधींचा रोख नक्की कोणावर?
“काँग्रेस सोडताना एक वरिष्ठ नेता माझ्या आईकडे रडत आला”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग; रोख नक्की कोणावर?

तसंच, मोदी फक्त एक मुखवटा आहे. त्यांना बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे रोल दिले गेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

इंडिया आघाडीची मुंबईत मोठी सभा पार पडली. (PC : Shivsena UBT/X)
“माझ्या देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “हुकूमशाह कितीही मोठा असला तरी…”

उद्धव ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता
“आम्ही मोदी किंवा भाजपाविरोधी नाही, आम्ही तर…”, शिवाजी पार्कातून राहुल गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला ईव्हीएम खोलून दाखवायला सांगितलं. पण त्यांनी ते केलं नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×